Submitted by रश्मि वाघ on 17 September, 2010 - 14:20
Love means what रे
Milk वरची साय रे
Friendshipchi उब मिळताच
सहज उतू जाय रे||
Love means असून नसण
Love means नसून असण
Love means स्वत:मध्ये
स्वतःलाच हरवून बसण||
Love means what रे
Love ची एक sight रे
त्याच्या एका नजरेने
मनात फुलं bright रे||
Love means what रे
Love means light रे
Love नाही तर काहीच नाही
Empty आहे Life रे||
------------------------------------------------------------------------------------
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
अगदी पहिला प्रयत्न
अगदी पहिला प्रयत्न आहे..
दिवसभर डोकं खात होती (अर्थातच स्वःच :D)
रश्मि, मस्त कविता चायनिज भेळ
रश्मि, मस्त कविता
चायनिज भेळ खाल्ल्यासारखं वाटलं
@मितान धन्सं
@मितान
धन्सं
रश्मी Tiger भारी Poem !
रश्मी Tiger भारी Poem !
काही च्या काही मस्त कविता.
काही च्या काही मस्त कविता.
पोएम मीन्स व्हॉट रे? अंतरातली
पोएम मीन्स व्हॉट रे?
अंतरातली ''हाय'' रे
पोटात 'हो' असतानाही
ओठात येतं ''नाय''रे
चांगली कै च्या कै कविता.
अतिशय सूंदर, खर तर Love means
अतिशय सूंदर,
खर तर Love means = LOSS OF VALUABLE ENERGY
ही मस्त आहे?? मला वाटलेलं
ही मस्त आहे??
मला वाटलेलं की आता सज्ज व्हावे लागेल ---- प्रतिक्रिया ऐकायला .....
मला वाटलेलं की आता सज्ज
मला वाटलेलं की आता सज्ज व्हावे लागेल ---- प्रतिक्रिया ऐकायला .....>>>.
बोलवू काय, नेहमीच्या यशस्वी कलाकारांना
आवडली
Love means what रे Love ची एक
Love means what रे
Love ची एक sight रे
त्याच्या एका नजरेने
मनात फुलं bright रे||>> हे खूप क्यूट जमलं आहे.
हा हा हा, प्रेमाची अबCD
हा हा हा, प्रेमाची अबCD
LOVE Forever
LOVE Forever
विशाल त्यांनी ही कविता
विशाल त्यांनी ही कविता जाणीवपुर्वक काहिच्या काही मध्ये टाकली आहे यास समस्त कविता किंवा गजल प्रेमींचा विरोध नसतो/नसावा.
रश्मी पु.ले.शु.
नसावा हे खरं दादा, नसतो हे
नसावा हे खरं दादा, नसतो हे अर्धसत्य
रश्मि.. मस्त एंट्री विशल्या
रश्मि.. मस्त एंट्री
विशल्या
छान आहे
छान आहे
@विशाल -- त्याच्यात तुम्हिपण
@विशाल --
त्याच्यात तुम्हिपण include आहात का??
@ सगळ्यांचे मनापासून आभार...
वा!!! LOVE च्या व्याख्येत
वा!!! LOVE च्या व्याख्येत Teenage झळकतोय, Innocence डोकावतोय. Sweetness जाणवतोय...
Love means what रे
Love means light रे
Love नाही तर काहीच नाही
Empty आहे Life रे||>>>>> खरे आहे रे
मस्तच रहमानच्या तमिळ
मस्तच
रहमानच्या तमिळ गाण्यांचे पी.के.मिश्राने केलेले हिंदी भाषांतर ऐकतोय असा फील आला -टेलिफोन धूनमें हसने वाली इ.इ.
विशल्या, खरा आगाउ तूच आहेस
रहमानच्या तमिळ गाण्यांचे
रहमानच्या तमिळ गाण्यांचे पी.के.मिश्राने केलेले हिंदी भाषांतर ऐकतोय असा फील आला -टेलिफोन धूनमें हसने वाली इ.इ.>>>>:फिदी: अगदी अगदी आगावा...
इ.इ. म्हटल्यावर लग्गेच आठवले,
उर्वसी उर्वसी
take it easy उर्वसी
उंगली जैसी दुबली को
नही चाहिये pharmacy
नवीन सिनेमा-रावणची तर गाणी अगदी ऐकवत नाहीत. "ठोक दे किल्ली"
सानी आणि आगाऊ....
सानी आणि आगाऊ....
अरे "रवा", मस्तच ग...........
अरे "रवा",
मस्तच ग........... बोले तो, first day first show HOUSEFULL.........:हाहा:
छान ! [ आधी मी तुमची
छान !
[ आधी मी तुमची "पाऊस"वाचली व मग ही; उगीचच "तळ टीप" शोधत बसलो !]
Love नाही तर काहीच नाही Empty
Love नाही तर काहीच नाही
Empty आहे Life रे ....
रश्मि,
मस्त रे !
तुझी कविता म्हणजे एकदम मस्त रे
आमलाबी हे लव खुप आवडतं रे
तुझा लवचा फंडा हिट रे
ह्योच लव कधी कधी लावतो वाट रे ....
अनिल.. भाऊ आणि भुंगा आभर्स
अनिल.. भाऊ आणि भुंगा
आभर्स
त्याच्यात तुम्हिपण include
त्याच्यात तुम्हिपण include आहात का??>>>>
आम्ही लिंबुटिंबु (लिंबुदा नव्हे ते नुसते नावाचेच लिंबुटिंबु आहेत) सगळीकडे असतो
@आगाऊ : आठवण्याचा प्रयत्न करतोय, नक्की कुठल्या क्षणी तुझ्याशी मैत्री झाली... (ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला....... )
छाने
छाने
masतच
masतच
रश्मी, सही 'रसग्रहण' करायला
रश्मी, सही
'रसग्रहण' करायला सुरवात करा रे.
सही !
सही !
Pages