किलबिल : आले रे आले गणपती आले - मिहिका

Submitted by प्राची on 15 September, 2010 - 14:19

नाव : मिहिका
वय : ६ वर्षे

'किलबिल' ची घोषणा झाल्यापासूनच मिहिका चित्र काढून पाठवणार हे नक्की होते. त्यासाठी काही चित्रंही आम्ही सिलेक्ट केली होती. पण शाळेची परीक्षा सुरु झाल्याने जरा हा विषय बाजूला पडला. आता परीक्षा संपल्यावर शेवटी आज मुहुर्त लागला.

आमची मदत : तिला काढायला सोप्पी पडतील अशी चित्रं निवडणे. Happy

Ganapati.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रमाणबध्द चित्र आहे अगदी, आणि रंगही सुरेख भरलेत! त्या चायनीज पझलची आठवण झाली... सगळे भाग वेगवेगळे करायचे, पुन्हा जोडले की जय गणपतीबाप्पा! मस्त.... आवडले! Happy

Pages