Submitted by पूनम on 14 September, 2010 - 10:24
नाव- नचिकेत
वय- सात वर्ष
नचिकेताने काढलेले हे बाप्पाचे चित्र, एक चित्र होतं, ते पाहून काढलंय. तीन रफ चित्र काढून शेवटी, 'आई हे फायनल आहे' असं ठरलं
माझी मदत- लग्गा लावणे, मागे लागणे, भुणभुण करणे वगैरे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच बाप्पा टोपीवाले
मस्तच बाप्पा
टोपीवाले उंदीरमामा पण आवडले
शाबासकी नचिकेत बरोबर आईलाही ( आईला शाबासकी दिली की अजुन भुन्भुन करेल आणि आम्हाला खुप छान छान चित्र पहायला मिळतील )
लले तुझ निरीक्षण भारिच.
मस्त. उंदीर मामा पण छान आहेत.
मस्त. उंदीर मामा पण छान आहेत. डॅशुंड म्हणूनपण खपतील. रंगकाम नीट केले आहे.
नचिकेत, मस्त आलय चित्र!
नचिकेत, मस्त आलय चित्र!
मस्तय तुझा बाप्पा! पिटुकला
मस्तय तुझा बाप्पा! पिटुकला उंदीर पण आवडला!
मस्त आलंय गं चित्र.
मस्त आलंय गं चित्र.
नचिकेत, शाब्बास!!!! बाप्पाचा
नचिकेत, शाब्बास!!!!
बाप्पाचा एक बूट ५ नंबरचा आणि एक १० नंबरचा... असेल का कुणाचा बाप्पा असा?>>>>ललिता
मस्त बाप्पा ... नचिकेत मस्त,
मस्त बाप्पा ... नचिकेत मस्त, छान..
उंदराची स्माईल मस्त ..
माझी मदत- लग्गा लावणे, मागे लागणे, भुणभुण करणे वगैरे>>
मस्त चित्र नचिकेत लग्गा
मस्त चित्र नचिकेत
लग्गा लावणे >>> म्हणजे काय गं?
Good job Nachiket! Keep it
Good job Nachiket! Keep it up!!!
सही रे नचिकेत. छान काढले आहे
सही रे नचिकेत. छान काढले आहे चित्र. आवडले.
छान चित्र
छान चित्र
नचि, मस्त की रे! उंदीरमामा
नचि, मस्त की रे! उंदीरमामा तुरुतुरु पळतायत..
लग्गा लावणे, मागे लागणे, भुणभुण करणे वगैरे >>पूनम, अशी कलात्मक भुणभुण करत जा हो!
मूळ चित्र नकोय आम्हाला, हेच पहायचंय. आणि नचिच्या स्वरचित गोष्टी (तलवार घेऊन राजकन्येच्या नाकातून बाहेर येणार्या अजगराची खांडोळी करणारा राजपुत्र वगैरे) इथे टायपायची भुणभुण मी सुरु केलीये असं समज.
नचिकेत, गूड जॉब !
नचिकेत, गूड जॉब !
वा ! मस्त आलाय बाप्पा
वा ! मस्त आलाय बाप्पा
शाब्बास नचि.. मस्त काढलं आहेस
शाब्बास नचि.. मस्त काढलं आहेस चित्र
<माझी मदत- लग्गा लावणे, मागे लागणे, भुणभुण करणे वगैरे फिदीफिदी> हे साफ चूक आहे. चि. नचिकेत छत्रे हा अतिशय शहाणा मुलगा आहे.
Pages