स्टॅनफोर्ड युनिवर्सिटी विषयी

Submitted by स्वप्ना_तुषार on 29 July, 2010 - 05:27

मला स्टॅनफोर्ड ञुनिवर्सिटी विषयी माहिती हवी आहे.
GRE चा score किती वर्षे valid असतो? जर या युनिवर्सिटीत प्रवेश मिळाला असेल तर course join करण्याची date postpone करता येते का? त्यासाठी अधिक फी भरावी लागते का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

GRE चा score किती वर्षे valid असतो? >>> ५-६ वर्ष.
जर या युनिवर्सिटीत प्रवेश मिळाला असेल तर course join करण्याची date postpone करता येते का? >>> हो, पण ते स्कुलवर डिपेंड असतं. माझ्या एका मित्राने फॉलची अ‍ॅडमिशन स्प्रिंगला postpone करुन घेतली होती.
त्यासाठी अधिक फी भरावी लागते का? >>> मोस्टली नाही. ग्रॅज्युएट स्कुलला विचारावं लागेल.

जीआरई चा स्कोअर किती वर्षाचा जुना चालतो ते पण बरेचदा कोर्स वर अवलंबुन असावे. कारण आमच्या इथे काही कोर्स ना दोन वर्ष जुनाच GRE/GMAT स्कोअर चालतो.
मिनी म्हणते तस डेट बहुतेक पोस्ट पोन करता येत नाही. स्कुल वरच डिपेंड. नंतर गॅप घेता येतो. आमच्या इथे तरी सहा वर्षात कोर्स कंपलीट करता येतो.(with some conditions ofcourse) दोन सलग सेमीस्टर पेक्षा जास्त स्किप करता येत नाही.
स्कुलच्या कांउसलेरला मेल पाठवीली तर सगळी उत्तर मिळतील. (तुम्ही इनरॉल्ड स्टुडंट नसला तरी)