Submitted by webmaster on 12 July, 2008 - 23:15 ही जागा चारोळ्यांसाठी आहे. आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा. गुलमोहर: कविताशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail Pages« सुरुवात < मागे … 14 15 16 17 18 19 20 21 22 … पुढे > शेवट » आजकाल खूपच छळतात साखरझोपेतली आजकाल खूपच छळतात साखरझोपेतली स्वप्नं तुझ्या आठवणींमुळे की आठवणीतल्या तुझ्यामुळे Submitted by चिमुरी on 22 June, 2010 - 22:27 Log in or register to post comments अजुनही आहे मी सखे तिथेच अजुनही आहे मी सखे तिथेच थांबलेला.. परतीचा प्रवास तुझा अजुन कितीसा लांबलेला... Submitted by पिलु on 23 June, 2010 - 00:09 Log in or register to post comments हाय चिमुरी... तुझा हाय चिमुरी... तुझा साखरझोपेतला चेहरा मला नेहमी आठवतो अन उगाचच सारी रात्र रात्र जागवतो... Submitted by अविनाश... on 23 June, 2010 - 02:06 Log in or register to post comments पहाटेचे दंवबिंदु पहाटेचे दंवबिंदु अलगद तृणपर्णांवर विसावले तुझी चाहूल लागताच हलकेच सावरून बसले Submitted by विशाल कुलकर्णी on 23 June, 2010 - 02:12 Log in or register to post comments कधी कधी उन्मादाच्या कधी कधी उन्मादाच्या भरात तिलाही चंद्राची उपमा देतो विसरतो सोयिस्कररित्या चंद्र स्वतःच शापीत असतो Submitted by विशाल कुलकर्णी on 23 June, 2010 - 02:16 Log in or register to post comments हाय हाय अवि..विशाल..चिमुरी.. पात्यावरच्या दवांना गवत खुप जपायचं.. छातीशी कवटाळुन हळुच पानात लपायचं... Submitted by पिलु on 23 June, 2010 - 02:20 Log in or register to post comments कुठुनसा पाण्याचा एक कुठुनसा पाण्याचा एक थेंब पात्यावर येउन विसावला, थरथर पाहुन पात्याची क्षणभर तोही शहारला. Submitted by MallinathK on 23 June, 2010 - 02:44 Log in or register to post comments थेंबाच्या स्पर्शाने पातं थेंबाच्या स्पर्शाने पातं शहारलं पात्यावर विसावुन थेंब सुखावला Submitted by चिमुरी on 23 June, 2010 - 02:47 Log in or register to post comments हाय हाय पिलु...विशाल...मल्लिनाथ... Submitted by अविनाश... on 23 June, 2010 - 02:50 Log in or register to post comments थेंबाथेंबानं पावसाला पात्यावर थेंबाथेंबानं पावसाला पात्यावर झेलायचं असतं... पाऊस होऊनच पावसाशी बोलायचं असतं... Submitted by पिलु on 23 June, 2010 - 03:03 Log in or register to post comments तुला भेटण्यास आता हुरहुरतो तुला भेटण्यास आता हुरहुरतो पाऊस.. आठवांच्या शिंपल्याने भुरभुरतो पाऊस....... Submitted by पिलु on 23 June, 2010 - 03:13 Log in or register to post comments कशाला हवा पाऊस तुला आठवाया कशाला हवा पाऊस तुला आठवाया ... तोकडा जन्म सारा तुला साठवाया ... Submitted by विशाल कुलकर्णी on 23 June, 2010 - 03:56 Log in or register to post comments आठवणी तर नेहमीच असतात पाउस आठवणी तर नेहमीच असतात पाउस तसा नसतो म्हणुनच त्यांसोबत पाउस आला की हवाहवासा वाटतो Submitted by चिमुरी on 23 June, 2010 - 04:28 Log in or register to post comments तुला मला चिंब भिजवनारा तुला मला चिंब भिजवनारा पाऊस, थोडसं खट्याळ वागनारा पाउस, तुझ्या वाटेवरच्या डोळ्यांना तळं ओंजळीतलं मागनारा पाउस. Submitted by MallinathK on 23 June, 2010 - 04:30 Log in or register to post comments आठवणींच नि पाऊसाचं काहीतरी आठवणींच नि पाऊसाचं काहीतरी संगणमत आहे. दोघेही असे बरसतात जणु त्यांचं काहीतरी गुपीत आहे. Submitted by MallinathK on 23 June, 2010 - 04:33 Log in or register to post comments मुसळधार पाउस बाहेर कोसळत मुसळधार पाउस बाहेर कोसळत होता तुझ्या आसवांपुढे बिचारा मवाळ भासत होता Submitted by चिमुरी on 23 June, 2010 - 04:37 Log in or register to post comments पाऊस कधीतरी तुझ्या वाटेवर पाऊस कधीतरी तुझ्या वाटेवर भेटलेला.. पाऊस आता तुझ्या डोळ्यामध्ये साठलेला... Submitted by suddhir_sonawane on 23 June, 2010 - 04:41 Log in or register to post comments चिमुरी मस्त गं....... ती चिमुरी मस्त गं....... ती भेटायला आली की आभाळ भरुन आलेलं.. तिच्या प्रत्येक भेटीला असं पावसानं भिजवुन टाकलेलं.... Submitted by पिलु on 23 June, 2010 - 04:50 Log in or register to post comments पाउस आला की मला तो तर तुला पाउस आला की मला तो तर तुला आठवते ती पावसात मला वडापाव आवडतो तर तुला हवीच असतात भजी (काहीच्या काही चारोळी) Submitted by चिमुरी on 23 June, 2010 - 05:00 Log in or register to post comments चिमुरी.. चिमुरी.. Submitted by MallinathK on 23 June, 2010 - 05:09 Log in or register to post comments पाउस मला आवडतो पण वडापाव आवडत पाउस मला आवडतो पण वडापाव आवडत नाही.. काहीही म्हण भज्याची मजा वड्यात नाही....... Submitted by पिलु on 23 June, 2010 - 05:09 Log in or register to post comments एखादं स्वप्न भंगलं तर, झोपचं एखादं स्वप्न भंगलं तर, झोपचं उडून जाते, उगाच रात जागायला लावून, अस्तित्वालाही ओरखडून जाते... Submitted by suryakiran on 23 June, 2010 - 05:14 Log in or register to post comments सुर्या.. आलास कारे... आम्हाला सुर्या.. आलास कारे... आम्हाला वाटलं हरवला कि काय........ Submitted by पिलु on 23 June, 2010 - 05:34 Log in or register to post comments आळसावलेल्या बिछान्यात मखमली आळसावलेल्या बिछान्यात मखमली पहाट विरली गुलाबाशी केली सलगी म्हणुन प्राजक्तही हिरमुसली Submitted by चिमुरी on 23 June, 2010 - 06:17 Log in or register to post comments सुर्य हरवलाय ढगांच्या सुर्य हरवलाय ढगांच्या आड त्यामुळे आता वार्याची बघतोय तो वाट Submitted by चिमुरी on 23 June, 2010 - 05:37 Log in or register to post comments सुर्याची ढगांनी अडवली होती सुर्याची ढगांनी अडवली होती वाट... कितीही विणवलं तरी सोडत नव्हते पाठ... Submitted by पिलु on 23 June, 2010 - 05:45 Log in or register to post comments मस्त पिलु.. छान शब्दात मांडलस मस्त पिलु.. छान शब्दात मांडलस Submitted by चिमुरी on 23 June, 2010 - 05:49 Log in or register to post comments शब्दातल्या सुरांनी मज साथ शब्दातल्या सुरांनी मज साथ थोडी द्यावी.. मी ओळ एक वेडी तुझियाचसाठी गावी.... Submitted by पिलु on 23 June, 2010 - 05:53 Log in or register to post comments शब्दाला सुर आणि सुरांना शब्द शब्दाला सुर आणि सुरांना शब्द गवसु दे तुझ्या-माझ्या सोबतीला नजर न लागु दे Submitted by चिमुरी on 23 June, 2010 - 06:01 Log in or register to post comments छान चाल्लयं मंडळी ! मी छान चाल्लयं मंडळी ! मी वाचतेय! Submitted by के अंजली on 23 June, 2010 - 06:42 Log in or register to post comments Pages« सुरुवात < मागे … 14 15 16 17 18 19 20 21 22 … पुढे > शेवट »
आजकाल खूपच छळतात साखरझोपेतली आजकाल खूपच छळतात साखरझोपेतली स्वप्नं तुझ्या आठवणींमुळे की आठवणीतल्या तुझ्यामुळे Submitted by चिमुरी on 22 June, 2010 - 22:27 Log in or register to post comments
अजुनही आहे मी सखे तिथेच अजुनही आहे मी सखे तिथेच थांबलेला.. परतीचा प्रवास तुझा अजुन कितीसा लांबलेला... Submitted by पिलु on 23 June, 2010 - 00:09 Log in or register to post comments
हाय चिमुरी... तुझा हाय चिमुरी... तुझा साखरझोपेतला चेहरा मला नेहमी आठवतो अन उगाचच सारी रात्र रात्र जागवतो... Submitted by अविनाश... on 23 June, 2010 - 02:06 Log in or register to post comments
पहाटेचे दंवबिंदु पहाटेचे दंवबिंदु अलगद तृणपर्णांवर विसावले तुझी चाहूल लागताच हलकेच सावरून बसले Submitted by विशाल कुलकर्णी on 23 June, 2010 - 02:12 Log in or register to post comments
कधी कधी उन्मादाच्या कधी कधी उन्मादाच्या भरात तिलाही चंद्राची उपमा देतो विसरतो सोयिस्कररित्या चंद्र स्वतःच शापीत असतो Submitted by विशाल कुलकर्णी on 23 June, 2010 - 02:16 Log in or register to post comments
हाय हाय अवि..विशाल..चिमुरी.. पात्यावरच्या दवांना गवत खुप जपायचं.. छातीशी कवटाळुन हळुच पानात लपायचं... Submitted by पिलु on 23 June, 2010 - 02:20 Log in or register to post comments
कुठुनसा पाण्याचा एक कुठुनसा पाण्याचा एक थेंब पात्यावर येउन विसावला, थरथर पाहुन पात्याची क्षणभर तोही शहारला. Submitted by MallinathK on 23 June, 2010 - 02:44 Log in or register to post comments
थेंबाच्या स्पर्शाने पातं थेंबाच्या स्पर्शाने पातं शहारलं पात्यावर विसावुन थेंब सुखावला Submitted by चिमुरी on 23 June, 2010 - 02:47 Log in or register to post comments
हाय हाय पिलु...विशाल...मल्लिनाथ... Submitted by अविनाश... on 23 June, 2010 - 02:50 Log in or register to post comments
थेंबाथेंबानं पावसाला पात्यावर थेंबाथेंबानं पावसाला पात्यावर झेलायचं असतं... पाऊस होऊनच पावसाशी बोलायचं असतं... Submitted by पिलु on 23 June, 2010 - 03:03 Log in or register to post comments
तुला भेटण्यास आता हुरहुरतो तुला भेटण्यास आता हुरहुरतो पाऊस.. आठवांच्या शिंपल्याने भुरभुरतो पाऊस....... Submitted by पिलु on 23 June, 2010 - 03:13 Log in or register to post comments
कशाला हवा पाऊस तुला आठवाया कशाला हवा पाऊस तुला आठवाया ... तोकडा जन्म सारा तुला साठवाया ... Submitted by विशाल कुलकर्णी on 23 June, 2010 - 03:56 Log in or register to post comments
आठवणी तर नेहमीच असतात पाउस आठवणी तर नेहमीच असतात पाउस तसा नसतो म्हणुनच त्यांसोबत पाउस आला की हवाहवासा वाटतो Submitted by चिमुरी on 23 June, 2010 - 04:28 Log in or register to post comments
तुला मला चिंब भिजवनारा तुला मला चिंब भिजवनारा पाऊस, थोडसं खट्याळ वागनारा पाउस, तुझ्या वाटेवरच्या डोळ्यांना तळं ओंजळीतलं मागनारा पाउस. Submitted by MallinathK on 23 June, 2010 - 04:30 Log in or register to post comments
आठवणींच नि पाऊसाचं काहीतरी आठवणींच नि पाऊसाचं काहीतरी संगणमत आहे. दोघेही असे बरसतात जणु त्यांचं काहीतरी गुपीत आहे. Submitted by MallinathK on 23 June, 2010 - 04:33 Log in or register to post comments
मुसळधार पाउस बाहेर कोसळत मुसळधार पाउस बाहेर कोसळत होता तुझ्या आसवांपुढे बिचारा मवाळ भासत होता Submitted by चिमुरी on 23 June, 2010 - 04:37 Log in or register to post comments
पाऊस कधीतरी तुझ्या वाटेवर पाऊस कधीतरी तुझ्या वाटेवर भेटलेला.. पाऊस आता तुझ्या डोळ्यामध्ये साठलेला... Submitted by suddhir_sonawane on 23 June, 2010 - 04:41 Log in or register to post comments
चिमुरी मस्त गं....... ती चिमुरी मस्त गं....... ती भेटायला आली की आभाळ भरुन आलेलं.. तिच्या प्रत्येक भेटीला असं पावसानं भिजवुन टाकलेलं.... Submitted by पिलु on 23 June, 2010 - 04:50 Log in or register to post comments
पाउस आला की मला तो तर तुला पाउस आला की मला तो तर तुला आठवते ती पावसात मला वडापाव आवडतो तर तुला हवीच असतात भजी (काहीच्या काही चारोळी) Submitted by चिमुरी on 23 June, 2010 - 05:00 Log in or register to post comments
चिमुरी.. चिमुरी.. Submitted by MallinathK on 23 June, 2010 - 05:09 Log in or register to post comments
पाउस मला आवडतो पण वडापाव आवडत पाउस मला आवडतो पण वडापाव आवडत नाही.. काहीही म्हण भज्याची मजा वड्यात नाही....... Submitted by पिलु on 23 June, 2010 - 05:09 Log in or register to post comments
एखादं स्वप्न भंगलं तर, झोपचं एखादं स्वप्न भंगलं तर, झोपचं उडून जाते, उगाच रात जागायला लावून, अस्तित्वालाही ओरखडून जाते... Submitted by suryakiran on 23 June, 2010 - 05:14 Log in or register to post comments
सुर्या.. आलास कारे... आम्हाला सुर्या.. आलास कारे... आम्हाला वाटलं हरवला कि काय........ Submitted by पिलु on 23 June, 2010 - 05:34 Log in or register to post comments
आळसावलेल्या बिछान्यात मखमली आळसावलेल्या बिछान्यात मखमली पहाट विरली गुलाबाशी केली सलगी म्हणुन प्राजक्तही हिरमुसली Submitted by चिमुरी on 23 June, 2010 - 06:17 Log in or register to post comments
सुर्य हरवलाय ढगांच्या सुर्य हरवलाय ढगांच्या आड त्यामुळे आता वार्याची बघतोय तो वाट Submitted by चिमुरी on 23 June, 2010 - 05:37 Log in or register to post comments
सुर्याची ढगांनी अडवली होती सुर्याची ढगांनी अडवली होती वाट... कितीही विणवलं तरी सोडत नव्हते पाठ... Submitted by पिलु on 23 June, 2010 - 05:45 Log in or register to post comments
मस्त पिलु.. छान शब्दात मांडलस मस्त पिलु.. छान शब्दात मांडलस Submitted by चिमुरी on 23 June, 2010 - 05:49 Log in or register to post comments
शब्दातल्या सुरांनी मज साथ शब्दातल्या सुरांनी मज साथ थोडी द्यावी.. मी ओळ एक वेडी तुझियाचसाठी गावी.... Submitted by पिलु on 23 June, 2010 - 05:53 Log in or register to post comments
शब्दाला सुर आणि सुरांना शब्द शब्दाला सुर आणि सुरांना शब्द गवसु दे तुझ्या-माझ्या सोबतीला नजर न लागु दे Submitted by चिमुरी on 23 June, 2010 - 06:01 Log in or register to post comments
छान चाल्लयं मंडळी ! मी छान चाल्लयं मंडळी ! मी वाचतेय! Submitted by के अंजली on 23 June, 2010 - 06:42 Log in or register to post comments
आजकाल खूपच छळतात साखरझोपेतली
आजकाल खूपच छळतात
साखरझोपेतली स्वप्नं
तुझ्या आठवणींमुळे की
आठवणीतल्या तुझ्यामुळे
अजुनही आहे मी सखे तिथेच
अजुनही आहे मी
सखे तिथेच थांबलेला..
परतीचा प्रवास तुझा
अजुन कितीसा लांबलेला...
हाय चिमुरी... तुझा
हाय चिमुरी...
तुझा साखरझोपेतला चेहरा
मला नेहमी आठवतो
अन उगाचच सारी
रात्र रात्र जागवतो...
पहाटेचे दंवबिंदु
पहाटेचे दंवबिंदु अलगद
तृणपर्णांवर विसावले
तुझी चाहूल लागताच
हलकेच सावरून बसले
कधी कधी उन्मादाच्या
कधी कधी उन्मादाच्या भरात
तिलाही चंद्राची उपमा देतो
विसरतो सोयिस्कररित्या
चंद्र स्वतःच शापीत असतो
हाय
हाय अवि..विशाल..चिमुरी..
पात्यावरच्या दवांना
गवत खुप जपायचं..
छातीशी कवटाळुन
हळुच पानात लपायचं...
कुठुनसा पाण्याचा एक
कुठुनसा पाण्याचा एक थेंब
पात्यावर येउन विसावला,
थरथर पाहुन पात्याची
क्षणभर तोही शहारला.
थेंबाच्या स्पर्शाने पातं
थेंबाच्या स्पर्शाने
पातं शहारलं
पात्यावर विसावुन
थेंब सुखावला
हाय
हाय पिलु...विशाल...मल्लिनाथ...
थेंबाथेंबानं पावसाला पात्यावर
थेंबाथेंबानं पावसाला
पात्यावर झेलायचं असतं...
पाऊस होऊनच पावसाशी
बोलायचं असतं...
तुला भेटण्यास आता हुरहुरतो
तुला भेटण्यास आता
हुरहुरतो पाऊस..
आठवांच्या शिंपल्याने
भुरभुरतो पाऊस.......
कशाला हवा पाऊस तुला आठवाया
कशाला हवा पाऊस
तुला आठवाया ...
तोकडा जन्म सारा
तुला साठवाया ...
आठवणी तर नेहमीच असतात पाउस
आठवणी तर नेहमीच असतात
पाउस तसा नसतो
म्हणुनच त्यांसोबत पाउस आला
की हवाहवासा वाटतो
तुला मला चिंब भिजवनारा
तुला मला चिंब भिजवनारा पाऊस,
थोडसं खट्याळ वागनारा पाउस,
तुझ्या वाटेवरच्या डोळ्यांना
तळं ओंजळीतलं मागनारा पाउस.
आठवणींच नि पाऊसाचं काहीतरी
आठवणींच नि पाऊसाचं
काहीतरी संगणमत आहे.
दोघेही असे बरसतात
जणु त्यांचं काहीतरी गुपीत आहे.
मुसळधार पाउस बाहेर कोसळत
मुसळधार पाउस
बाहेर कोसळत होता
तुझ्या आसवांपुढे
बिचारा मवाळ भासत होता
पाऊस कधीतरी तुझ्या वाटेवर
पाऊस कधीतरी
तुझ्या वाटेवर भेटलेला..
पाऊस आता तुझ्या
डोळ्यामध्ये साठलेला...
चिमुरी मस्त गं....... ती
चिमुरी मस्त गं.......
ती भेटायला आली की
आभाळ भरुन आलेलं..
तिच्या प्रत्येक भेटीला असं
पावसानं भिजवुन टाकलेलं....
पाउस आला की मला तो तर तुला
पाउस आला की मला तो
तर तुला आठवते ती
पावसात मला वडापाव आवडतो
तर तुला हवीच असतात भजी
(काहीच्या काही चारोळी)
चिमुरी..
चिमुरी..
पाउस मला आवडतो पण वडापाव आवडत
पाउस मला आवडतो
पण वडापाव आवडत नाही..
काहीही म्हण
भज्याची मजा वड्यात नाही.......
एखादं स्वप्न भंगलं तर, झोपचं
एखादं स्वप्न भंगलं तर,
झोपचं उडून जाते,
उगाच रात जागायला लावून,
अस्तित्वालाही ओरखडून जाते...
सुर्या.. आलास कारे... आम्हाला
सुर्या.. आलास कारे...
आम्हाला वाटलं हरवला कि काय........
आळसावलेल्या बिछान्यात मखमली
आळसावलेल्या बिछान्यात
मखमली पहाट विरली
गुलाबाशी केली सलगी
म्हणुन प्राजक्तही हिरमुसली
सुर्य हरवलाय ढगांच्या
सुर्य हरवलाय
ढगांच्या आड
त्यामुळे आता वार्याची
बघतोय तो वाट
सुर्याची ढगांनी अडवली होती
सुर्याची ढगांनी
अडवली होती वाट...
कितीही विणवलं तरी
सोडत नव्हते पाठ...
मस्त पिलु.. छान शब्दात मांडलस
मस्त पिलु.. छान शब्दात मांडलस
शब्दातल्या सुरांनी मज साथ
शब्दातल्या सुरांनी
मज साथ थोडी द्यावी..
मी ओळ एक वेडी
तुझियाचसाठी गावी....
शब्दाला सुर आणि सुरांना शब्द
शब्दाला सुर आणि
सुरांना शब्द गवसु दे
तुझ्या-माझ्या सोबतीला
नजर न लागु दे
छान चाल्लयं मंडळी ! मी
छान चाल्लयं मंडळी ! मी वाचतेय!
Pages