Submitted by निंबुडा on 17 May, 2010 - 05:04
नवी उमेद, नवी आशा
नवा निर्धार, नवे आकाश
नवे पंख, नवी झेप
...
...
...
...
...
पुन्हा नव्याने......
नवी अंधारी, नवी गर्ता
नव्याने कोसळणे, नव्याने ढासळणे
आणि पुन्हा नव्याने वर्तुळ संपूर्ण....
...
...
...
...
...
आणि मग नव्याने वाट पाहणे...
नव्या उमेदीची......
गुलमोहर:
शेअर करा
चांगले आहे नव-काव्य
चांगले आहे नव-काव्य
(No subject)
छान
छान
चांगल लिहिलय्स..
चांगल लिहिलय्स..
आणि पुन्हा नव्याने वर्तुळ
आणि पुन्हा नव्याने वर्तुळ संपूर्ण....
ए एकदम मस्त कविता गं निंबुडा
आपल्या जन्माचं पण असंच की नाही? सेम टू सेम...
एक आयुष्य सुरु...नव्या उमेदी आणि आशांनी...कडू-गोड अनुभव गाठीशी बांधून ते एक दिवस संपणार,,,
पण नवीन आयुष्य निर्माण व्हायचं थोडीच थांबणार??? नव्या आकाशात, नव्या पंखांनी, नवीन झेप घ्यायला ते तयार होणारंच...
छान.
छान.