मुलासाठी नाव

Submitted by रचना. on 26 July, 2009 - 01:15

नमस्कार मायबोलीकर,
मला माझ्या मुलासाठी नाव हवं आहे. त्याचे राशी अक्षर "ह" आहे. आणि जन्म रामनवमीचा, ३ एप्रिल २००९. (काही कारणाने बारश्याला उशीर होतो आहे.) पण आता १६ ऑगस्ट तारिख पक्की झाली आहे. नाव "ह" वरून किंवा रामाचे किंवा दुसरेही अर्थपूर्ण आणि त्याला शोभेसे हवे. आम्ही "हर्षित" ठरवतो आहे. पण मला ते पंजाबी वाटते. नवर्‍याला "हर्षवर्धन" हवे आहे. पण मला ते जास्तच लांब आणि common वाटते. कृपया मदत करा.
मायबोलीवर नविन असल्याने काही चूक झाल्यास सांभाळून घ्या.

- रचनाशिल्प

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दत्तराज Wink
दिविज
देवाशिष
देवेंद्र
दिपेन
दिव्येश

दत्तराज नको आधीच एक आहे पुढे मागे तो पण मायबोलीचा सदस्य झाला तर पुन्हा गोंधळ Proud
दिविज म्हणजे?
दक्ष पण चांगलय साधे सुटसुटीत.
देवेंद्र आवडलेले पण जवळच्या दोघांच नाव तेच आहे म्हणून ते नको आहे.

दिविज हे चंद्राच्या नावांपैकी एक आहे एवढंच माहीत आहे. बाकी जाणकार सांगतीलच..
निलू अजून एक नाव सापडलं....... 'दुराईमुरुगन' Proud

इंद्राक काय उद्योग नायासा.. "दृष्ट्द्युम्न" .. नो पेढे फॉर हिम! मंजूक अर्धो पेढो.. "दुराईमुरुगन" एवढा छोटा नाव सांगल्यान म्हणान ;)!!

अगो माकाय "दक्ष" बरा वाटला, दविज माहीत नाय पण "द्विज" बघ, अर्थ = दोनदा जन्म घेणारो. "दर्शील्"ची फॅशन आसा.. तेच्यान जमून जायत.. आणि दिपांकर नावाचो माझ्या ऑफिसात एक व्हीपी आसा.. एकदम हुश्शार.. म्हणजे नावाचा "फीडबॅक" चांगला आहे!

अजून एक दुर्वांक नाव कळलय गणपतीचं नाव. आणि सगळ्यांची पसंती दर्शिल नावाला पडलीय. तेव्हा दुर्वांक किंवा दर्शील Happy

नमस्ते ,
मायबोलि वर माझे पहिले पोस्ट.
इशान या नावाबद्दल माहिति हवी आहे.
What is the right way of writing the name in marathi?
इशान or ईशान
And how about the spelling? Ishaan or Eshaan?

.....excuse me for posting in english but it will take some time to learn typing marathi font...

Regards,
Samee

ह वरुन हवे असेल तर
हत्तीश
हरीणराव
हिरण्यकश्यपु
हिरण्याक्ष

द वरुन हव असेल तर
दगडु
दैत्य
दानव
दुष्ट्राज
दुर्ञोधन

रमेश, रुपेश, रजनीकांत, रंजन, राघव, रघुवीर, राहुल, रजत, राजीव, रमण, रजनीश. रुचिर, रोहित, रोहन, रितेश, रिषभ, रोनित

Pages