सप्रेम नमस्कार-प्रवेशिका १५ क- (मी_आर्या)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 09:01

सुमारे ९ वर्षांपुर्वी माझी मैत्रिण सौ. राजश्री पिंगळे ( शेवाळे) ! हिने लिहिलेले हे पत्र आहे

img163.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदरच पत्र . छान डिझाईनवाला कागद, मधेच वेगळ्या पेन ने लिहिलेलं शब्द अन हिंदीतल्या सारखी परत-२ लिहायची स्टाइल फारच गोड!

अरे! काय सुंदर पत्रय, आर्या, तुझी मैत्रीण पण भन्नाटच दिसतीये... फार स्वेयर, काय स्वेयर, B2, AबाE, Eकडे, Eथलं, Eथुन, १दा.... Rofl तेवढा x चा अर्थ कळला नाही... पण शक्कल भारीच लढवलीये राजश्रीने... मज्जा आली पत्र वाचतांना. पत्रासाठी वापरलेला कागद, तिचं अक्षर, मजकूर, सगळंच सही.... Happy

आज सहज म्हणून जुने मायबोली चाळत असतांना मस्त मजेशीर गोष्टी सापडल्या आणि हे पत्र तर फारच एन्जॉय केलं मी...

सही लिहिलयं ,
पुष्कळदा बघितलयं की मुलींच्या पत्रातली कल्पकता आमच्या पत्रात ( ???) कधीच नसायची. Proud
सानी x - म्हणजे नाही.

ओह! धन्स श्री... Happy
पुष्कळदा बघितलयं की मुलींच्या पत्रातली कल्पकता आमच्या पत्रात ( ???) कधीच नसायची. >>> तुमच्या पत्रात नसेलही, पण तुमच्या प्रतिसादांमधे असते बरं का Wink Proud