भटकंती जुन्नर-मंचर परिसराची

Submitted by जिप्सी on 5 March, 2010 - 00:21

लेण्याद्रि परिसर

श्री गिरिजात्मज (अष्टविनायक क्षेत्र)

श्री विघ्नेश्वर (ओझर - अष्टविनायक क्षेत्र)

किल्ले शिवनेरी

श्री क्षेत्र भीमाशंकर

भीमाशंकर साखर कारखाना

दुर्बिण

बैलगाड्या शर्यती (गावची जत्रा)

चटकदार ओली भेळ

डिंभा धरणामुळे समृद्ध झालेल्या मंचर परिसरातील शेती

कांद्याची लागवड

गुलमोहर: 

योगेश, एकदम सही फ़ोटो आहेत.

फ़ुलपाखरू, ज्वारीचे कणीस, गव्हाच्या लोंब्या आणि ओली भेळ एकदम खास ! Happy

योगेश फोटो मस्तच रे. शिवनेरीच्या त्या सज्जावर त्याच्या मालकांची नावं पण आहेत बघ. Wink

भेळेबिळेचा फोटो टाकायची परवानगी नाहीये इथे. Angry

शेतातील फोटो पाहुन तर एकदम फ्रेश वाटायला लागलं

भेळेबिळेचा फोटो टाकायची परवानगी नाहीये इथे. >>>>>>>>>> हो हे बरोबर निदान लंच पुर्वी तरी

सगळ्यांचे धन्यवाद!

शिवनेरीच्या त्या सज्जावर त्याच्या मालकांची नावं पण आहेत बघ. >>>>
हो ना!! नवल फक्त एका गोष्टीचे वाटते की, ज्यांनी ह्या वास्तू उभारल्या त्यांना कधी आपले नाव त्यावर कोरावयाचे वाटले नाही पण आपण मात्र सर्वत्र आपल्या नावाची नोंद करत असतो.

भेळेबिळेचा फोटो टाकायची परवानगी नाहीये इथे. पण भेळ खरंच चटकदार होती हां Wink

व्वा.. मस्त..सगळेच.. Happy
काळी माती बघुन १ वर्ष झालं... Sad

भेळेबिळेचा फोटो टाकायची परवानगी नाहीये इथे>>> हवं तर त्यावर थोडी गाजरं घाला..म्हणजे आपोआपच खावी नाही वाट्णार..:फिदी: ... हो की नै बंगुकर Wink

रुई च्या फुलांचा फोटो चांगला आहे.
बहुतेक फोटो ऑटो मोड मधे काढलेले असावेत असे वाटते.
मॅन्युअल, AV Aperture priority mode (Aperture Value),TV Shutter priority(Time Value) मधे काढुन जर एक्स्पोजर कंट्रोल केले असते तर काही फोटो अजुन सुंदर झाले असते उदा. बैलगाड्या शर्यती दुसरा फोटो
ISO: 200
Exposure: 1/400 sec
Aperture: 11.0

या ऐवजी ISO कमी करुन आणि एक्स्पोजर वाढउन प्र. चि. ला येक गती देता आली असती असे वाटते. आताचे चित्र फ्रीज झाल्या सारखे वाटते

मस्त आहेत फोटो. एक दोन बरोबर दिसले नाहीत (ओझर चा) हा परिसर बर्‍यापैकी माहीत आहे त्यामुळे जास्तच मजा आली. भीमाशंकरापुढची घंटा सुद्धा छान आहे ना?

जत्रा कोणत्या गावची आहे?

सगळेच फोटो मस्त आले आहेत. Happy
शिवनेरी, ओझर आणि लेण्याद्री अशी ट्रीप एका दिवसात मारली होती.
त्याची आठवण झाली.

सुंदरच आहेत फोटो. शेत, धान्याचं कणीस, भाज्या बघून छान वाटलं! रंगलेले बैल आणि साखरपण मस्त.

Pages