इवलेसे रोप - प्रवेशिका २ (अंकिता)

Submitted by संयोजक on 25 February, 2010 - 10:16

माझी आवडती मैत्रिण
नाव: क्रिती अय्यर
वयः ७ वर्ष

Kriti-Maayboli_nibandh_Feb2010.gif

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रिती आता झेंगा म्हणजे काय हे आम्हाला समजुन सांगायला तुला पुन्हा मराठीत लिहायला हवय! मस्त लिहीलाय निबंध. Happy

'कधी रोबो बनवते कधी विदूषक.. ' Happy
छान आहे तुझी मैत्रीण अंकिता. 'झेंगा' कसा खेळायचा ते सांग आम्हाला पण. लाकडी ब्लॉक्सचा जेंगा का?

कित्ती छान लिहीलयस तू क्रिती. तू आणि तुझी मैत्रीण हेतवी खूप आवडलात आम्हाला. मला आणि माझ्या मैत्रीणीला झेंगा खेळता येत नाही, आम्हाला खेळायला शिकवशील का?

झेगा म्हणजे लाकडी ठोकळ्यानी टॉवर करायचा आणि एकेक ठोकळा टॉवर न पाडता हळुच काढायचा. ज्याच्या हातून टॉवर पडेल तो हरला.