ईजिप्त

Submitted by प्रीति on 5 February, 2010 - 12:36

लाईट अँड साऊंड शो, खुप भारदस्त होता. हे पिरॅमिडचं पहिलं दर्शन होतं, एकदम मनमोहक

egypt_trip_-_008.jpgegypt_trip_-_009_0.jpgegypt_trip_-_011_0.jpgegypt_trip_-_012_0.jpgegypt_trip_-_013_0.jpgegypt_trip_-_014_0.jpgegypt_trip_-_033.jpg

स्पिंक्स आणि मागे काफरेचं पिरामिड, खुपच मस्त वाटत होतं.

egypt_trip_-_038.jpg

जोसरचं पिरॅमिड, ह्याला स्टेप पिरॅमिड पण म्हणतात. हे ग्रेट पिरॅमिडपेक्षा जुनं आहे, जवळपास ४५०० वर्षांपुर्वीचं

egypt_trip_-_046.jpg

आत जायला रस्ता

egypt_trip_-_048.jpg

रामसेज II चा पुतळा, हा राजा ईजिप्तच्या ईतिहासातला प्रशिध्द राजा आहे. त्याला १५० मुलं होती. त्याला प्रत्येक ठिकाणी दुसर्‍याचं नाव खोडुन आपलं नाव लिहायची सवय होती. त्यानी प्रसिध्द अबु सिंबल मंदिर पण बांधलय.

egypt_trip_-_053.jpg

इथे मोठ्या प्रमाणात अत्तर तयार करतात, ते ठेवायला काचेच्या बाटल्या पण विकतात.

egypt_trip_-_061.jpg

नाईल नदी वरील संध्याकाळ, ही नदी खरचं आश्चर्यकारक आहे. वाळवंटात येवढी मोठी नदी. ही दक्षिणेकडुन उत्तरेकडे वहाते.

egypt_trip_-_076.jpg

लक्सर मंदिर

egypt_trip_-_082.jpg

लक्सरची बाजारपेठ

egypt_trip_-_084.jpg

क्रुझमधलं सरप्राईज

egypt_trip_-_087.jpg

कोरीवकाम

egypt_trip_-_091.jpg

कर्नाक मंदिर

egypt_trip_-_093.jpg

ह्याला कारतुश म्हणतात, राजाचं नाव सांगतं. ईजिप्शियन लाकांनी प्रत्येक गोष्टीवर व्यवस्थित लिहुन ठेवलय.

egypt_trip_-_094.jpg

कर्नाक मंदिर

egypt_trip_-_095.jpg

ह्याला ओवेलिस्क म्हणतात, एकाच दगडातुन बनवलय.

egypt_trip_-_096.jpg

खोल दिसतयं तेवढ्या जाडीचं प्लास्टर करुन मग कोरीव काम करत.

egypt_trip_-_099.jpg

कर्नाक मंदिर

egypt_trip_-_104.jpg

लक्सर मंदिर

egypt_trip_-_112.jpg

ईजिप्शियन डान्स

egypt_trip_-_122.jpg

लक्सरचं पहिलं दर्शन

egypt_trip_-_124.jpg

हॉट एअर बलुनमधुन दिसणारं दृश्य, एका बाजुला हिरवी गार शेती आणि दुसर्‍या बाजुला वाळवंट

egypt_trip_-_131.jpg

व्हॅली ऑफ किंग्ज, इथचं बर्‍याच राज्यांची थडगी सापड्लीत, बघण्यासारखी आहेत. सर्वात अलिकडे सापडलेलं तुथेनकामेनचं.

egypt_trip_-_142.jpg

हचिप्सुत राणीचं मंदिर, ही एकमेव ईजिप्शियन राणी होती, जिने राज्य केलं.

egypt_trip_-_146.jpg

मंदिरातलं कोरीव काम, हजारो वर्षांपुर्वीचे रंग तसेच.

egypt_trip_-_157.jpg

हे लॉक म्हणुन प्रकार होता. क्रुझवरुन जाताना धरण लागलं. खालच्या पातळीपासुन वर जायचं होतं, त्यासाठी आधी क्रुझ ह्या टाकीत गेलं मग जे दार दिसतय ते बंद झालं आणि पाण्याची उंची ६ मीटरने वाढली आणि मग दुसरं दार उघडुन वरच्या प्रवाहत क्रुझ सामिल झालं.

egypt_trip_-_169.jpg

हा मंदिराचा गाभारा, प्रत्येक मंदिरात असतो. हिंदु रितीरिवाज अगदी सारखे वाटतात.

egypt_trip_-_181.jpg

रोमन लोकांनी बांधलेलं इद्फु मंदिर, बर्‍याच चांगल्या स्थितीत आहे.

egypt_trip_-_183.jpg

नाईल नदीचा किनारा.

egypt_trip_-_194.jpg

कोमंबो मंदिर, मगरीचं मंदिरे.

egypt_trip_-_199.jpg

हे फिले आयलंड मंदिर, हाय डॅम बांधल्यावर पाण्यात गेलं असतं म्हणुन जसच्या तसं उचलुन एका बेटावर ठेवलय.

egypt_trip_-_212.jpg

फिले आयलंड मंदिर

egypt_trip_-_213.jpg

अस्वानमधली संध्याकाळ

egypt_trip_-_241.jpg

पुर्ण प्रवासवर्णनासाठी http://sprrg.blogspot.com/2010/01/egypt-tour-part-1-cairo.html

गुलमोहर: 

सुंदर फोटो!

त्या पनामा की सुएझ कालव्यात पण असंच काहितरी आहे ना? की ही क्रुझ त्याच कलाव्यातून जाते?

प्रीति : फोटो छानेत.
>> त्या पनामा की सुएझ कालव्यात पण असंच काहितरी आहे ना? की ही क्रुझ त्याच कलाव्यातून जाते?
सशल -> पनामामध्ये आहेत लॉक्स. कारण तो कालवा नैसर्गिकरित्या असलेले समुद्राची खाडी वापरून बनवलेला नाही.

Pages