लाईट अँड साऊंड शो, खुप भारदस्त होता. हे पिरॅमिडचं पहिलं दर्शन होतं, एकदम मनमोहक
स्पिंक्स आणि मागे काफरेचं पिरामिड, खुपच मस्त वाटत होतं.
जोसरचं पिरॅमिड, ह्याला स्टेप पिरॅमिड पण म्हणतात. हे ग्रेट पिरॅमिडपेक्षा जुनं आहे, जवळपास ४५०० वर्षांपुर्वीचं
आत जायला रस्ता
रामसेज II चा पुतळा, हा राजा ईजिप्तच्या ईतिहासातला प्रशिध्द राजा आहे. त्याला १५० मुलं होती. त्याला प्रत्येक ठिकाणी दुसर्याचं नाव खोडुन आपलं नाव लिहायची सवय होती. त्यानी प्रसिध्द अबु सिंबल मंदिर पण बांधलय.
इथे मोठ्या प्रमाणात अत्तर तयार करतात, ते ठेवायला काचेच्या बाटल्या पण विकतात.
नाईल नदी वरील संध्याकाळ, ही नदी खरचं आश्चर्यकारक आहे. वाळवंटात येवढी मोठी नदी. ही दक्षिणेकडुन उत्तरेकडे वहाते.
लक्सर मंदिर
लक्सरची बाजारपेठ
क्रुझमधलं सरप्राईज
कोरीवकाम
कर्नाक मंदिर
ह्याला कारतुश म्हणतात, राजाचं नाव सांगतं. ईजिप्शियन लाकांनी प्रत्येक गोष्टीवर व्यवस्थित लिहुन ठेवलय.
कर्नाक मंदिर
ह्याला ओवेलिस्क म्हणतात, एकाच दगडातुन बनवलय.
खोल दिसतयं तेवढ्या जाडीचं प्लास्टर करुन मग कोरीव काम करत.
कर्नाक मंदिर
लक्सर मंदिर
ईजिप्शियन डान्स
लक्सरचं पहिलं दर्शन
हॉट एअर बलुनमधुन दिसणारं दृश्य, एका बाजुला हिरवी गार शेती आणि दुसर्या बाजुला वाळवंट
व्हॅली ऑफ किंग्ज, इथचं बर्याच राज्यांची थडगी सापड्लीत, बघण्यासारखी आहेत. सर्वात अलिकडे सापडलेलं तुथेनकामेनचं.
हचिप्सुत राणीचं मंदिर, ही एकमेव ईजिप्शियन राणी होती, जिने राज्य केलं.
मंदिरातलं कोरीव काम, हजारो वर्षांपुर्वीचे रंग तसेच.
हे लॉक म्हणुन प्रकार होता. क्रुझवरुन जाताना धरण लागलं. खालच्या पातळीपासुन वर जायचं होतं, त्यासाठी आधी क्रुझ ह्या टाकीत गेलं मग जे दार दिसतय ते बंद झालं आणि पाण्याची उंची ६ मीटरने वाढली आणि मग दुसरं दार उघडुन वरच्या प्रवाहत क्रुझ सामिल झालं.
हा मंदिराचा गाभारा, प्रत्येक मंदिरात असतो. हिंदु रितीरिवाज अगदी सारखे वाटतात.
रोमन लोकांनी बांधलेलं इद्फु मंदिर, बर्याच चांगल्या स्थितीत आहे.
नाईल नदीचा किनारा.
कोमंबो मंदिर, मगरीचं मंदिरे.
हे फिले आयलंड मंदिर, हाय डॅम बांधल्यावर पाण्यात गेलं असतं म्हणुन जसच्या तसं उचलुन एका बेटावर ठेवलय.
फिले आयलंड मंदिर
अस्वानमधली संध्याकाळ
पुर्ण प्रवासवर्णनासाठी http://sprrg.blogspot.com/2010/01/egypt-tour-part-1-cairo.html
कडक! मस्त फोटो आहेत. आयुष्यात
कडक! मस्त फोटो आहेत.
आयुष्यात एकदा ईजिप्तला जाण्याची ईच्छा आहे!
शुभेच्छा!
मस्त वर्णन ???
मस्त
वर्णन ???
सिंप्ली अमेझिंग ...
सिंप्ली अमेझिंग ...
खुप छान फोटोज व माहिती.
खुप छान फोटोज व माहिती.
प्रीतिकाकू फोटो मस्तच. प्रवास
प्रीतिकाकू फोटो मस्तच. प्रवास वर्णन पण लिहा
छान आहेत फोटोज. आयुष्यात एकदा
छान आहेत फोटोज.
आयुष्यात एकदा ईजिप्तला जाण्याची ईच्छा आहे! >> अगदी!!
सुंदर फोटो! त्या पनामा की
सुंदर फोटो!
त्या पनामा की सुएझ कालव्यात पण असंच काहितरी आहे ना? की ही क्रुझ त्याच कलाव्यातून जाते?
छान आहेत फोटो. प्रवास वर्णन
छान आहेत फोटो. प्रवास वर्णन पण लिहा ना.
धन्यवाद!! हो मी पण एकलय सशल.
धन्यवाद!!
हो मी पण एकलय सशल. हे नाईलमधलं क्रुझ होतं पण.
लिहीते प्रवासवर्णन, वेळ लागेल
लिहीते प्रवासवर्णन, वेळ लागेल बराच. खुप काही लिहीण्यासारखं नक्कीच आहे पण.
आवडले फोटो. तेथील माहितीही
आवडले फोटो. तेथील माहितीही लिहा जरूर. क्रूझ कोठून घेतले होते?
धन्यवाद!! लक्सर ते अस्वान.
धन्यवाद!! लक्सर ते अस्वान.
खरच प्रीति.. लिहुन काढ सगळ
खरच प्रीति.. लिहुन काढ सगळ वर्णन. फोटो झकासच.
प्रीति : फोटो छानेत. >> त्या
प्रीति : फोटो छानेत.
>> त्या पनामा की सुएझ कालव्यात पण असंच काहितरी आहे ना? की ही क्रुझ त्याच कलाव्यातून जाते?
सशल -> पनामामध्ये आहेत लॉक्स. कारण तो कालवा नैसर्गिकरित्या असलेले समुद्राची खाडी वापरून बनवलेला नाही.
प्रीति, मस्त फोटो. पण बरोबर
प्रीति, मस्त फोटो. पण बरोबर प्रवासवर्णनही मस्ट आहे.
छे, छे. असं नाही. इथे लिही.
छे, छे. असं नाही. इथे लिही.
"बदलून" पाहून वर्णन टाकलं असणार म्हणून आले.
काय एक से एक जबरदस्त फोटोज
काय एक से एक जबरदस्त फोटोज आहेत ! व्वाव !!
प्रीति ..मस्त आहेत सगळे
प्रीति ..मस्त आहेत सगळे फोटु...
मस्त आहेत फोटो... बघायला छान
मस्त आहेत फोटो... बघायला छान वाटले..
फोटो आवडले .
फोटो आवडले .
मस्त!
मस्त!
सह्हीच फोटोज
सह्हीच फोटोज
मस्त फोटो प्रिती! सगळ्यांच्या
मस्त फोटो प्रिती!
सगळ्यांच्या आग्रहाला बळी पडून प्रवास वर्णन लिहायला घे च बाई..
वाह! मस्तच.
वाह! मस्तच.
मस्त आहेत फोटो.
मस्त आहेत फोटो.
सुंदर आहेत फोटो
सुंदर आहेत फोटो
अतिशय सुंदर ... पहिले लाईटचे
अतिशय सुंदर ... पहिले लाईटचे खूप आवडले...
मस्त फोटो आहेत सगळे, .....
मस्त फोटो आहेत सगळे, .....
सुरेख!!!! सगळे फोटो खुप मस्त
सुरेख!!!! सगळे फोटो खुप मस्त आहेत.
सुंदर...
सुंदर...
Pages