सावट

Submitted by ललिता-प्रीति on 4 February, 2010 - 03:18
गुलमोहर: 

लले, काय सुरेख लिहीली आहेस कथा... अधाश्यासारखी वाचून काढली. सगळेच प्रसंग इतके सुरेख गुंफले आहेत. फारच छान!!

कथा छान उभी केल्येस. समोर उभ रहातय दृष्य. हे सावट मात्र रोज जाणवत. आणि खरय रोज सि.एस्.टी ला असे सुरक्षा रक्षक पाहुन अगदी असच वाटत. कधी आधार वाटतो (बुडत्याला काठीचा आधार न्यायाने), कधी वाटत नुसते हे काय करणार आणि कुठे कुठे पुरे पडणार.

Pages