Submitted by Kiran.. on 21 January, 2010 - 05:46
अय्या तुम्ही ..?
इश्श !
असं काय करता ?
ऐका ना ..
अहो...
अहो, ऐकलंत का ?
मी काय म्हणते ..
लक्ष कुठय तुमचं ?
आधी माझं ऐका...
ते काही नाही....
जरा घरात पाय टिकेल तर शप्पथ
मुलं मोठी झालीत..त्यांच्या कलाने घ्यायला शिका
तुमच्या आयडिया राहू देत... विशाल काय म्हणतोय..
मी म्हणून संसार केला तुमच्याशी..
सारखीच काय हो किरकिर...सदानकदा ?
किचनमध्ये जाउन चहा करून घ्या...
सांगितलं होतं ना.. सूनबाई दमली असेल..गप्प झोपा आता..!
Kiran
गुलमोहर:
शेअर करा
(No subject)
छान आहे, उत्क्रांतीवाद
छान आहे, उत्क्रांतीवाद
गजबका.. उत्क्रांतीवाद....!!
गजबका.. उत्क्रांतीवाद....!!
(No subject)
सही..
सही..
आधी माझं ऐका... >> सहीये
आधी माझं ऐका...
>>
सहीये
क्लास!!
क्लास!!
(No subject)
झाडून सगळ्या नव-यांनीच (फक्त)
झाडून सगळ्या नव-यांनीच (फक्त) हजेरी लावलीये...
कारण ते सर्व जण स्वतःला
कारण ते सर्व जण स्वतःला बघ्ताहेत कुठे न कुठे ... :फिदि:
(No subject)
अरे पण यात बायकोची उत्क्रांती
अरे पण यात बायकोची उत्क्रांती दिसतीये!
.....आणि नवर्याची संक्रांती !
(No subject)
सही
सही
(No subject)
हो बायकोत झालेले बदल आहेत
हो बायकोत झालेले बदल आहेत त्यात. नवरे आपले ढिम्म आहेत वेड्याचे सोंग घेऊन. इथला एक आद्य नवरा गेले चाळीसेक वर्षे असे सोन्ग करीत आहे
इथला एक आद्य नवरा गेले
इथला एक आद्य नवरा गेले चाळीसेक वर्षे असे सोन्ग करीत आहे ..
पत्ता फोन नंबर मिळेल का ?
हे हे..सही..
हे हे..सही..:D
बायकोच्या उत्क्रांतीचे फक्त
बायकोच्या उत्क्रांतीचे फक्त दोन टप्पे असतात.
१.चंद्र्मुखी.... (साखरपुडा ते लग्न या काळात. प्रेमविवाह असेल तर थोडा अधिक काळ अर्थातच पूर्वीचा)
२ ज्वालामुखी... ( केव्हाचा काळ ते सांगायलाच हवे का ?)
किरण न्यू जर्सीच्या बीबी वर
किरण न्यू जर्सीच्या बीबी वर जाऊन भेटावे...
बायकोच्या उत्क्रांतीचे फक्त
बायकोच्या उत्क्रांतीचे फक्त दोन टप्पे असतात.
१.चंद्र्मुखी.... (साखरपुडा ते लग्न या काळात. प्रेमविवाह असेल तर थोडा अधिक काळ अर्थातच पूर्वीचा)
२ ज्वालामुखी... ( केव्हाचा काळ ते सांगायलाच हवे का ?)
बायकोचा गळा कधीच का दुखत
बायकोचा गळा कधीच का दुखत नाही? .... तो पण दाबुण (टाकु :)) देउ कि
(No subject)
(तेव्हा आणि आता आठवलं.)
(तेव्हा आणि आता आठवलं.)
(No subject)
(No subject)
आभार.....
आभार.....
(No subject)
(No subject)
वा वा
वा वा
Pages