उत्क्रांतीवाद ( एका नव-याच्या जीवनचक्रातील टप्पे )

Submitted by Kiran.. on 21 January, 2010 - 05:46

अय्या तुम्ही ..?

इश्श !

असं काय करता ?

ऐका ना ..

अहो...

अहो, ऐकलंत का ?

मी काय म्हणते ..

लक्ष कुठय तुमचं ?

आधी माझं ऐका...

ते काही नाही....

जरा घरात पाय टिकेल तर शप्पथ

मुलं मोठी झालीत..त्यांच्या कलाने घ्यायला शिका

तुमच्या आयडिया राहू देत... विशाल काय म्हणतोय..

मी म्हणून संसार केला तुमच्याशी..

सारखीच काय हो किरकिर...सदानकदा ?

किचनमध्ये जाउन चहा करून घ्या...

सांगितलं होतं ना.. सूनबाई दमली असेल..गप्प झोपा आता..!

Kiran

गुलमोहर: 

सही.. Lol

सही Biggrin

हो बायकोत झालेले बदल आहेत त्यात. नवरे आपले ढिम्म आहेत वेड्याचे सोंग घेऊन. इथला एक आद्य नवरा गेले चाळीसेक वर्षे असे सोन्ग करीत आहे Proud

बायकोच्या उत्क्रांतीचे फक्त दोन टप्पे असतात.

१.चंद्र्मुखी.... (साखरपुडा ते लग्न या काळात. प्रेमविवाह असेल तर थोडा अधिक काळ अर्थातच पूर्वीचा)

२ ज्वालामुखी... ( केव्हाचा काळ ते सांगायलाच हवे का ?) Lol

बायकोच्या उत्क्रांतीचे फक्त दोन टप्पे असतात.

१.चंद्र्मुखी.... (साखरपुडा ते लग्न या काळात. प्रेमविवाह असेल तर थोडा अधिक काळ अर्थातच पूर्वीचा)

२ ज्वालामुखी... ( केव्हाचा काळ ते सांगायलाच हवे का ?)

Rofl

Pages