तो गेला पण तीला अश्रु देवून

Submitted by nameajay on 17 January, 2010 - 08:34

निल हा अतीशय साधा, सरळ आणि हूशार मुलगा होता, पण निसर्गाने असा काही खेळ केला की ना त्याला आईची माया मिळाली ना वडीलांची तो जन्मताच त्याचे आई आणि एका अपघातात वारले त्यामुळे तो तीच्या मावशीकडे वाढला. व मावशीनेही त्याला आई वडीलांची कमी भासू दीली नाही. वयाच्या १७व्या वर्षी अपघात झाल्यामुळे त्याचा एक पाय अधु झाला,तरीही काही तरी करुन दाखवण्याच्या उम्मेदीने त्याने काँलेजला प्रवेश घेतला खरा पण तेथे टिकु शकला नाही कारण सर्वच त्याची पांगळ्या लंगड्या म्हनुन थट्टा मस्करी करीत,
काँलेज सोडल्यानंतर तो आता जास्त वेळ घरीच असे,त्याला गाणि ऐकण्याचा छंद होता त्यामूळे तो सतत गाण्यांच्या सीडी खरेदी करत, त्या स्टाँल वर मूलगी होती,सोनाली अतीशय सूंदर,खुल्या मनाची होती ,सतत निल सीडी खरेदी करत असल्या मुळे दोघांची ओळख झाली, निल आता सीडी लागो न लागो पण तो दररोज तिथे जात असे त्यांची अतीशय दृढ अशी मैत्री झाली दोघेही एकमेकांना पसंद करत होते.पण एकदम निलचे तीकडे जाने एकदम बंद झाले, ती रोज त्याची वाट पाही ,सोनालीला विश्वास होता तो येइल पण १महीना गेला,२महीने गेले ,पण तो आला नाही ती नीलचा शोध घेत शेवटी तीला निलचे घर सापडले ,ती घरात गेली तर निलचि मावशी पांढरे वस्त्र घालून बसलेली तीने निलविषयिये विचारले तेव्हा मावशीने रडत रडततच तो १महीन्यापुर्वी कँन्सरने मेल्याचे समजले तीला निल न येन्याचे कारन समजले तीचे डोळे पानावले,ती निलच्या खोलित गेली तर सीडीची पाकीटे तशिच होती,तीच्या डोळ्यातु अश्रुधारा वाहु लागल्या, कारण तीने लीहीलेली प्रेमपत्रे त्या सीडी पाकिटात बंदिस्त राहीली.......
$ $ $ $ $ $ $ $

मित्रहो, जीवनाचा धागा कधी तुटेल हे कोनालाही सांगता येत नाही ,त्यामुळे कोनत्याही गोष्टि मनात ठेवू नका,कि त्यामुळे नंतर पच्छाताप करावा लागेल.....
सोनालीप्रमाने

गुलमोहर: 

<<कारण तीने लीहीलेली प्रेमपत्रे त्या सीडी पाकिटात बंदिस्त राहीली.......>>
छोटीशीच पण खुप भावूक गोष्ट!!!
पु.ले.शु...

मित्रहो प्रतिक्रीया देन्यासाठी आभारी आहे. आणि हा श्रेया मी आत्ताच लिहण्यास सुरूवात केली आहे.

मी हि कथा ओर्कुत वर बरेच वेळा वाचलेली आहे...शिवाय मेल मध्ये सुधा हि कथा बरेच वेळा आलेली आहे. हि कथा मुळ कुणाचि ???