Submitted by स्मि on 11 December, 2009 - 04:14
ही आहे माझ्या लेकाची फोटोग्राफी...अन कूठे केली बरं! ओळखलत?..:) कात्रजला
ही वाट जाते कुठे?.नंदनवनाची तर नाही?...जावेसे वाटतेय ना
सोनसळी निरोप घेऊन कोण आले धरेवर बरे..
आभाळाशी गुज तर सगळ्यांचेच नाही का... त्या निळ्याभोर आभाळी बघता सगळाच विसर पडतो नाही..
हा असा आरसा...
हिरवाईचा एकांत..
इथे अजुन कही टाकलेत फोटो.. http://www.maayboli.com/node/12644
गुलमोहर:
शेअर करा
मस्त! शरद
मस्त!
शरद
छान ! पहिला आणि शेवटचा मस्तच
छान !
पहिला आणि शेवटचा मस्तच !
छान आहेत फोटो
छान आहेत फोटो
छान आहेत. सोनसळी, आरसा आवडले.
छान आहेत. सोनसळी, आरसा आवडले. मुलांना वेगळीच दृष्टी असते, त्यांनी काढलेले फोटो बघायला मजा येते.
छान
छान
मस्त.
मस्त.
शरद, आशुतोष, सुन्या, शर्मिला,
शरद, आशुतोष, सुन्या, शर्मिला, रुनी, सास..धन्यवाद मनापासुन..मी दाखवते त्याला तुमचे प्रोत्साहन पर प्रतिसाद..:) खुष होईल अगदी.अजुन पण आहेत काही टाकेन ते ही
थंडगार वाटलं
थंडगार वाटलं
<<<थंडगार वाटलं>>> .. खरच
<<<थंडगार वाटलं>>> .. खरच
मस्त!
मस्त!
खुपच सुंदर!
खुपच सुंदर!
फारच सुन्दर.. मस्तच !!!
फारच सुन्दर.. मस्तच !!!
धन्यवाद सारंगी , जुई, श्रुती,
धन्यवाद सारंगी , जुई, श्रुती, चिनु, चेतना..:)
मी दाखवले त्याला प्रतिसाद..:) स्वारी खुश एकदम्..आता अजुन काही आहेत ते टाकते.
छान
छान
सांची धन्स!!!
सांची धन्स!!!
हे पण सही.....स्मि, नजर
हे पण सही.....स्मि, नजर चांगली आहे तुझ्या लेकाची. खूप शुभेच्छा !