Submitted by पुरंदरे शशांक on 18 August, 2022 - 12:35
कदंबातळी
कदंबातळी ती पुन्हा वाट पाहे नुरे भानही कोण जाणे कळा
वरी येत कानी खगाच्या लकेरी जणू वाजवी बासरी सावळा
नुरे सर्व वृत्ती पुढे अंतरींच्या निळा तेवढा व्यापूनि एकुटा
दिशाकाल भाना पुरे लोपले ते नसे जाणिवाही तये सर्वथा
जरी देह पाही कळेना तरी तो असे कृष्ण - राधा कुणासारखा
झुले एक छाया तिथे सावळीशी तीरी वाकुनीया जळा पारखा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा वा, सुंदरच
वा वा, सुंदरच
सुंदर !
सुंदर !
कदंबातळी म्हणजे संध्याकाळ का?
कदंबातळी म्हणजे संध्याकाळ का?
कदंबाचे झाड असते.
कदंबाचे झाड असते.
सुरेख!
सुरेख!
छान!
छान!
सुंदर !
सुंदर !
अतिशय सुंदर...
अतिशय सुंदर...
"झुले एक छाया तिथे सावळीशी तीरी वाकुनीया जळा पारखा" हे तर अप्रतिमच..
असेच लेखन नियमित करावे म्हणजे
असेच लेखन नियमित करावे म्हणजे मायबोलीचे पहिले पान अर्थपूर्ण राहील.
आवडली कविता.
आवडली कविता.
सुंदर !
सुंदर !