Submitted by अनन्त्_यात्री on 21 November, 2021 - 10:37
नव्या अंतरिक्षी पुन्हा प्राणपक्षी
जसा झेप घेण्यास सरसावतो...
....खगोलातल्या अद्भुताच्या स्वरांनी
चिदाकाश व्यापून झंकारतो
...स्थलाच्या त्रिमितीत कालाक्ष थोडा
उगा विरघळावा तसा भासतो
.....जिथे चुंबिते पाणरेषेस व्योम
तिथे कोणी नि:शब्द हाकारतो
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अशी शब्दरेखा झळाळे अकाशी
अशी शब्दरेखा झळाळे अकाशी
ह्रदी बिंबता नेत्र ओलावतो
____/\___
शशांक __/\__ !
शशांक __/\__ !
ही कवितासुद्धा छानच.
ही कवितासुद्धा छानच.
आणि शशांकजी, नमो नम:
अप्रतिम !
अप्रतिम !
हीरा, अस्मिता धन्यवाद
हीरा, अस्मिता धन्यवाद
खूपच अप्रतिम!!
खूपच अप्रतिम!!
सुंदर
सुंदर
सुंदर
सुंदर
सुंदर
सुंदर
सुंदर
सुंदर
सुंदर
सुंदर
सुंदर
सुंदर
सुंदर
सुंदर
धन्यवाद मुग्धमानसी, मोरोपंत.
धन्यवाद मुग्धमानसी, मोरोपंत.
खूप सुंदर....
खूप सुंदर....