Submitted by अनन्त्_यात्री on 8 October, 2021 - 06:37
चाल चाल चालत गेलास
वणवण भटकून थकून गेलास
हाच क्षण मोलाचा
रोवून पाय
थांबायचा
दार दार ठोठवत गेलास
उंबरा उंबरा झिजवत राह्यलास
हाच क्षण मोलाचा
तोडून दार
घुसायचा
वाच वाच वाचत गेलास
वाचून वाचून साचत गेलास
हाच क्षण मोलाचा
फोडून बांध
लिहायचा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुंदर कविता...
सुंदर कविता...
अर्रे मस्त!!!
अर्रे मस्त!!!
>>>>>>>>>>वाच वाच वाचत गेलास
वाचून वाचून साचत गेलास
हाच क्षण मोलाचा
फोडून बांध
लिहायचा
सगळ्यांनी लिहा. नवनवे अनुभव वाचकांपर्यंत पोचवा. तुअमच्यासारखं फक्त तुम्हीच लिहू शकता.
वा. खूप छान !
वा. खूप छान !
यात्री, पोहचले वाटता ?
यात्री, पोहचले वाटता ?
कविता आवडली.
सुंदर...
सुंदर...
शेवटचे कडवे पटले.
शेवटचे कडवे पटले.
प्रतिसाद देणार्या सर्व्
प्रतिसाद देणार्या सर्व् कवितारसिकांना धन्यवाद!