मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि पहिला विषय आहे
हास्य
मायबोली प्रशासन हे कायमच प्रताधिकार आणि त्याची अंमलबजावणी यांबाबत आग्रही राहिलं आहे. अनेक मायबोली किंवा मायबोलीबाह्य उपक्रम यांमध्ये वापरायला आपल्या सगळ्यांनाच प्रकाशचित्रं लागतात. यासाठी स्टॉक इमेजेस् अर्थात प्रताधिकारमुक्त चित्रं उपलब्ध करून देणारी संकेतस्थळं खूपच उपयोगाची ठरतात. मायबोलीवर अनेक उत्तमोत्तम प्रकाशचित्रं कायम प्रदर्शित होत असतात. आपण विषयावर आधारित झब्बू दरवर्षी ठेवतो, पण मग पुढे या चित्रांचं काय होतं?
आपण जशी इतरांनी उपलब्ध करून दिलेली चित्रं वापरतो, त्याच सागरात आपल्याला काही थेंब टाकता आले, काही खारीचा वाटा उचलता आला तर, असा विचार करून पहिला झब्बू हा देवाला, अर्थात आंतरजाल वापरणाऱ्या समुदायाला अर्पण करायचं आम्ही ठरवलं आहे.
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -
नाही मामिनाच ( तेव्हा ती
नाही मामिनाच ( तेव्हा ती मामिना होती नाव असंच सांगायची)
हाहाहा असं आहे होय!!
हाहाहा असं आहे होय!!
सर्व बालगोपाळांच्या गोड
सर्व बालगोपाळांच्या गोड हास्यात अजून थोडी भर.. आमच्या खारुताईचा वाटा
कित्ती गोड आहेत सगळे बोळकोबा
कित्ती गोड आहेत सगळे बोळकोबा !!
गोग्गोड बाळं सगळी.
गोग्गोड बाळं सगळी.
ही बहीण भावाची जोडी.
मस्त आहे दादा ताईची स्माईलींग
अनामिका , मस्त आहे दादा ताईची स्माईलींग जोडी.
(No subject)
गोड फोटो!
गोड फोटो!
अनामिका खूप छान फोटो.
अनामिका खूप छान फोटो. माहीराचा मस्त मस्त.
धनुडी, सामो, मृ, अनामिका,
धनुडी, सामो, मृ, अनामिका, अभिषेक सगळेच हास्य मोहक !!!
माझा लेक विवान..!!
माझा लेक विवान..!!
अमुपरी , बहिणी बहिणी गोड फोटो
अमुपरी , बहिणी बहिणी गोड फोटो.
रूपाली, गोड कृष्ण आहे.
आमचं पिल्लू
आमचं पिल्लू
फार गोड फोटो आलेत.. खळखळून
फार गोड फोटो आलेत.. खळखळून हास्य
सगळेच फोटो सुंदर आणि मोहक
सगळेच फोटो सुंदर आणि मोहक आहेत...
धन्यवाद अस्मिता, ऋन्मेष..!
अमृता कसली क्युट आहे गं.
अमृता कसली क्युट आहे गं.
रुपाली कॄष्ण गोड आहे.
धन्यवाद सामो..ताईचा मुलगा आहे
धन्यवाद सामो..ताईचा मुलगा आहे तो . केस मोठे होते तर मुलीसारखा दिसायचा..
ऋ, अनामिका, मृ, रुपाली,
ऋ, अनामिका, मृ, रुपाली, अमृताक्षर सगळ्यांचे फोटो गोड
गोड गोड धागा आहे हा. मस्त
गोड गोड धागा आहे हा. मस्त वाटलं सगळी बाळं पाहून
हा तोंड भरून हसणारा सोनटक्का
थँक्यु सगळ्यांना..
थँक्यु सगळ्यांना..
सकाळी सकाळी हा धागा पाहिला की प्रसन्न वाटतं.
सुंदर सोनटक्का आहे
सुंदर सोनटक्का आहे
मला वास पण आला फोटोत
थॅंक्यु अनु
थॅंक्यु अनु
मस्त सोनटक्का अनुने आधीच
मस्त सोनटक्का अनुने आधीच टाकलीये पाकृ नाही तर इथूनच सोनटक्का घेतला का विचारलं असतं. पानं पण आहेत
माझा लेक शिवम. स्माईल या
माझा लेक शिवम. स्माईल या मदरकेयर च्या ब्राण्ड साठी मॉडेलींग करताना. (Smile by Julien Macdonald for Mothercare UK)
कसला क्युट आहे शिवम.
कसला क्युट आहे शिवम.
गोडच शिवम
गोडच शिवम
क्युटि शिवम.
क्युटि शिवम.
बाळ मोठं मॉडेल होणारे.
शिवम देखणा होणार आहे. एकदम
शिवम देखणा होणार आहे. एकदम हँडसम.
धन्यवाद मृणाली, धनुडी ,मी_अनु
धन्यवाद मृणाली, धनुडी ,मी_अनु, सामो.
हा धागा लहान मुलांचे हास्य म्हणून बदल केला पाहिजे.
किती क्यूट आहे.. मोठा होऊनही
किती क्यूट आहे.. मोठा होऊनही मॉडेल बनेल हा
Pages