मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे अलंकार/दागिने.
अलंकार/दागिने
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -
कॉपरचं सर्व आवड तं, पेंडंट
कॉपरचं सर्व आवड तं, पेंडंट छान.
(No subject)
आई ग्ग!!
आई ग्ग!! हे असे इन्ट्रिकेट दागिने इथे दिसत नाहीत. प्लेन प्लेन असतात.
हे मातीचे आणि दोऱ्याचे आहेत ,
हे मातीचे आणि दोऱ्याचे आहेत , अजून घातले नाहीत , येलो साडीवर घालेन , आता आधी तशी साडी घेणे आले
>>>>>आता आधी तशी साडी घेणे
>>>>>आता आधी तशी साडी घेणे आले Lol
नाल सापडला आता घोडा घेणे आले 
हाहा.
हाहा. देवरुप मस्त कानातले, हिरवे विशेष आवडले.
माझंपण नेहमी असं होतं
माझंपण नेहमी असं होतं
आधी नाल मग घोडा
मस्त collextion देवरुप भाग्यश्री
मानव :D:
मानव
मस्त आहे हा सेट्,पण हा यलो
मस्त आहे हा सेट्,पण हा यलो साडी वर नाही, तर कॉन्ट्रास्ट वर, म्हणजे उदा. हिरव्या साडीवर छान दिसेल!
हिरव्या साडीवर छान दिसेल!....
हिरव्या साडीवर छान दिसेल!........+१.
अगदी निळ्या किंवा लाल साडीवरही उठून दिसेल.
माझी चापाची नथ.
माझी चापाची नथ.
सर्वांचेच अलंकार मस्त.
सामो तुमचे कलेक्शन एकदम unique आहे.
मस्त आहे पिवळा नेकलेस
मस्त आहे पिवळा नेकलेस


गडद निळी पर्शियन ब्लु साडी किंवा लाल कॉटन सिल्क वर सुंदर दिसेल.
अश्या काही
सर्वांचे दागिने मस्त आहेत.
सर्वांचे दागिने मस्त आहेत.

हे माझं कलेक्शन.
डावीकडून
पहिला:पुतणीने बनवून वाढदिवस गिफ्ट म्हणून दिला.त्यातले मणी जरा गच्च ओवलेत, सैल करून वापरायचा आहे.
दुसरा मोती: आत्याने हैदराबाद हून आणला
तिसरा आदिवासी टाईप: मुलगी एका स्लीव्हलेस टॉप वर घालते
पाचवा मोती: सा बां चा होता.त्या वापरत नाहीत म्हणून मला दिला
सहावा वारली: लुमिअर आर्ट्स चा.हा नेचरझेस्ट च्या ख्रिसमस खरेदी वर गिफ्ट मिळाला(मायबोलीकर सावली चा बिझनेस)
सहावा रंगीत: पुणे मुंबई गाडीत घेतला
सातवे मंगळसूत्र: बनवून घेतले.जीन्स वर चांगले दिसते.
आठवा तपकिरी: एम यु मोतीवाले मधून सा बां नी लग्नाच्या 6 महिन्याच्या वाढदिवसाला घेतला होता
नौवा तिबेटी: मुलीच्या शाळेच्या प्रदर्शनात घेतला
दहावा: एक डिस्को मण्यांचा लाऊड रस्त्यावर घेतलेला नेकलेस होता.त्याचे पेंडंट काढून दुसर्या मंगळसुत्राला लावले.अँटिक लूक.
अकरावा: ऑफिस युज चे मन्सू.
सुंदर दागिने पण माळ-डूल पर
सुंदर दागिने पण माळ-डूल पर क्यों अटक गए? छल्ला, मेखला, वाकी, काही नाही तर गेलाबाजार डो.जे चे मुकूट असलं नाही का काही??!!
डोजे मुकुट आहे माझ्याकडे
डोजे मुकुट आहे माझ्याकडे
भयंकर comedy आहे
मस्त collection अनु
अहा अनु. सर्वच सुंदर आहेत.
अहा अनु. सर्वच सुंदर आहेत. मला एकच देणार असशील तर, यप ते अँटिक लुक दे मला.
डोजे अवतार
डोजे अवतार
घरच्यांनी जे जे चढवलं ते सगळं गुमान करून घेतलं
मस्त गं किल्ली
मस्त गं किल्ली
फक्त ती डेकोरेशन ची चक्रां कानाला आल्यासारखी दिसतायत.
गेटप प्रसन्न. मुकुट छान आहे.
घे गं सामो जे पाहिजे ते
मला अजून नवी खरेदी करता येईल.
किल्ली आवडले.
किल्ली आवडले.
मी_अनु, मैत्रेयी , देवकी,
मी_अनु, मैत्रेयी , देवकी, साड्यांचे कलर नोटेड. धन्यवाद.
हे घ्या जरा व्हरायटी,
हे घ्या जरा व्हरायटी, अंगठ्या.
किल्ली ताई छान दिसतेस
किल्ली ताई छान दिसतेस
माझा पैला झब्बू
माझा पैला झब्बू,

देवदासमधे कडी काढायचे ब्रेसलेट बघून घेतलेले
नीट व्ह्यू
मस्त आहे
मस्त आहे
आता फक्त पांढरी बंगाली साडी नेसून एक फोटू पाहिजे
डोला रे डोला रे क्लब काढू
डोला रे डोला रे क्लब काढू
हे अजून एक फार आवडते कानातले,
हे अजून एक फार आवडते कानातले, मुंबईत फिरायला आले तेव्हा लोकलमध्ये घेतले. मल्टीकलर असल्याने खुप वेळा घालते
सुंदर आहे.
सुंदर आहे.
लोकल पर्चेस मस्तच असतात.सर्व नवं कलेक्शन योग्य दरात मिळतं.
मस्तच आहे, मँचिंग सापडत नसले
मस्तच आहे, मँचिंग सापडत नसले की सेव्हियर.

हो अनु , खुप छान होते खरंच
हो अनु , खुप छान होते खरंच आणि वाजवी किमतीत, असेच पुण्यातील स्टोअर मध्ये घ्यायला गेलं तर किंमत पाहून तशीच परत येईन मी
, हे २५ चे असतील फार तर.
अस्मिता किती सुंदर नाजूक सेट
अस्मिता किती सुंदर नाजूक सेट आहे. हा धागा बेस्ट आहे.
Pages