Submitted by सांताक्लॉज on 20 September, 2021 - 18:04
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.
मी सावधपणे आतमध्ये पाऊल टाकले. सगळीकडे अंधारच अंधार.
मी चाचपडत चाचपडत आणि मधले सगळे अडथळे चुकवत योग्य स्थानी जाऊन पोहोचतो.
आहा, ह्याचसाठी केला होता अट्टहास!!!! मनात खूप धाकधूक, इतकं सगळं करूनही माझा मुहूर्त चुकला तर नाही ना ?
अशी संधी खूप भाग्यवंतानाच लाभते. ग्रहमान जुळून यावे लागतात आणि साता जन्माचं पुण्य पणाला लावावा लागतं.
शेवटी तो क्षण आला ज्याची मी आतुरतेने वाट पाहत होतो. वरून नाण्यांचा आणि पैश्याचा पाऊस सुरु झाला
"रजनीकांतची" धमाकेदार एन्ट्री झाली होती ....... "य्येन्ना रास्कला माईंड इट"
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
लक्षात आलं काय म्हणायचय ते.
लक्षात आलं काय म्हणायचय ते. स्तुत्य प्रयत्न.
चांगली जमलेय
चांगली जमलेय
छान.
छान.
भारीच - तमीळनाडूमध्ये
भारीच - तमीळनाडूमध्ये रजनीच्या पिक्चरच्या पहिल्या शोला जायला मिळणे म्हणजे भाग्यच!
धन्यवाद सामो, कविन, वीरु आणि
धन्यवाद सामो, कविन, वीरु आणि धनि .
मायबोलीवरचं माझं हे पहिलंच लेखन आहे
य्येन्ना रास्कला माईंड इट"
य्येन्ना रास्कला माईंड इट" जमलीय अगदी
>>>>माझं हे पहिलंच लेखन आहे
>>>>माझं हे पहिलंच लेखन आहे
लिहीत रहा. छान लिहीता.
छान लिहिलीए.
छान लिहिलीए.