Submitted by धनुडी on 16 September, 2021 - 14:15
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.....
एक हात आत आला...............
"ए उचल मला, अगं आतातरी उचल मला. थंडीने गारठून गेलोय. "
ऑं, अरेच्चा काढलं वाटतं बाहेर. आता तीन चार तास नॉर्मल टेंपरेचरला यायची वाट बघायची. दिवाळी आली वाटतं, मागच्या दिवाळीपासून आतच्चे ह्या मुक्तीदिनाची वाट बघत.
कमाल आहे ह्या बाईची, नाही करायचं तर आणायचंच कशाला मला? दुसऱ्या घरी सुखाने तळलो असतो.
आता केळं कुस्करून घालेल, मग थापट्या खायच्या आहेत आणि तेलात पण जायचय. पण चालतील मला ह्या यातना. कुडकुडत बसण्यापेक्षा कुरकुरीत होउन पोटात जाईन, कसे?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काय आहे फ्रोजन ज्यात केळं
काय आहे फ्रोजन ज्यात केळं कुस्करुन तळतात ते काही समजलं नाही. पण कल्पना एकदम हटके!
दिवाळीचा क्लू दिलाय ना हा
दिवाळीचा क्लू दिलाय ना हा माझ्याच घरातला प्रसंग आहे. नाही च ओळखता आलं तर सांगेन नंतर
अनारशात केळं घालतात का?
अनारशात केळं घालतात का?
येस, अनारसे!
येस, अनारसे!
भारी
भारी
आवडली.
आवडली.
मस्त आहे.
मस्त आहे.
हो सामो, (मी वर्षे भर
हो सामो, (मी वर्षे भर फ्रिजमध्ये पिठ ठेवून शेवटी केलं कि फेकून दिलं हे ही मला आता आठवत नाहीये , पण त्या पिठाचं आत्मवृत्त )
भारी आहे ! काय एकेक नव्या
भारी आहे ! काय एकेक नव्या नव्या कल्पना येतायत यात मजा येतेय वाचायला.
छान
छान
lol. हे भारी आहे
lol. हे भारी आहे
भारी आहे
भारी आहे
भारी केळं आणि थापट्या
भारी केळं आणि थापट्या वाचल्यावर अनारसे लक्षात आलं
मस्त
मस्त
भारीये हे!
भारीये हे!
वर्षभरानंतर फ्रीज मधून बाहेर पडणारे म्हणजे अनारश्याचे पीठच. घ्या तळायला!
मजेदार आहे.
मजेदार आहे.
मस्तय
मस्तय
हायला! भारिये
हायला! भारिये
हायला! भारिये
हायला! भारिये
मजेशीर शशक आयडिया
मजेशीर शशक आयडिया
धमाल!
धमाल!
मस्तच कल्पना. मजेशीर.
मस्तच कल्पना. मजेशीर.
एकदम हटके:हाहा:
एकदम हटके
भारीच!
भारीच!
मोहोर!
मोहोर!
(खरं तर मोहरा - तू चीज बडी है मस्त मस्त.)
मस्त!
मस्त!
भारी..
भारी..
हाहाहा! मजा आली!
हाहाहा! मजा आली!
सगळ्यांना धन्यवाद, अमितव,सामो
सगळ्यांना धन्यवाद, अमितव,सामो, स्वाती, अवल, ममो, मैत्रेयी, मानव, वंदना, ऋ, सिंडरेला, ह आ, मामी, देवकी, कविन, जाई, मृ, मनमोहन, सस्मीत,केया, आर्या, सी, वावे, श्रवू, मॅगी
मजेशीर कल्पना!
मजेशीर कल्पना!
Pages