मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे वाहन/गाडी.
वाहन/गाडी
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -
जर्सी सिटी, न्यू जर्सी ते
जर्सी सिटी, न्यू जर्सी ते न्यूयॉर्क वर्ल्ड ट्रेड सेन्टर फेरीबोट.
(No subject)
मित्राच्या लेकीच्या बिदाईची
मित्राच्या लेकीच्या बिदाईची गाडी..
स्वरूप, माझ्याकडे सेम अशीच
स्वरूप, माझ्याकडे सेम अशीच गाडी होती.. अजून आहे पण तुटली .आठ वर्षापूर्वी ची मुलाची, आता मुलगी खेळते.
>>स्वरूप, माझ्याकडे सेम अशीच
>>स्वरूप, माझ्याकडे सेम अशीच गाडी होती
अरे व्वा!
सातारा-कराड रस्त्त्यावर अचानक
सातारा-कराड रस्त्त्यावर अचानक दिसलेली ही ब्युटी
बहुतेक दिलिप छाब्रियाचा मेक आहे
(No subject)
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग
मस्त आहेत सगळे फोटो.
मस्त आहेत सगळे फोटो.
हे वाहन कसं वाटतय ?
भारीए
भारीए
बहिणाबाईंची नवीन गाडी
बहिणाबाईंची नवीन गाडी
नव्या संसारातील तिचं पहिलं वाहन
जंजिऱ्यातून टिपलेला फोटो
जंजिऱ्यातून टिपलेला फोटो
ही हिरॉईन Paris ला रस्ता
ही हिरॉईन Paris ला रस्ता ओलांडताना दिसलेली.
12 वर्षापूर्वी ची गोष्ट , त्यामुळे अप्रूप.
गाडी आणि तिची मालकीण
गाडी आणि तिची मालकीण
@किल्ली गाडी आणि मालकीण क्युट
@किल्ली गाडी आणि मालकीण क्युट
@स्वरूप: सगळ्या गाड्यांचे फोटो एक नंबर
बामणोली, तापोळा शिवसागर लेक
बामणोली, तापोळा शिवसागर लेक
Thank you mrunali.samad
Thank you mrunali.samad
ही कोणती गाडी आहे माहित नाही
ही कोणती गाडी आहे माहित नाही पण अशी विचित्र पार्क केली होती म्हणून फोटो काढला
पुण्याला जाणारी डबलडेकर गाडी
पुण्याला जाणारी डबलडेकर गाडी तिथून जायची (कुठून पुणे आठवत नाही), नवीन सुरु झालेली, मी पाचवीत वगैरे असेन. >>> सिंहगड एक्सप्रेस. दुपारी साधारण साडेतीनला कल्याणला येत असे म्हणजे "तीन ला जाण्याची" आठवण बरोबर आहे.
सकाळीसुद्धा ती ९ च्या सुमारास डोंबिवली पार करते. डोंबिवलीहून दादर/व्हीटी वगैरे जाणार्यांना नऊ व साडेनऊ च्या सुमारास दोन वेळा फास्ट लोकल्स मधे २० मिनीटे नसतात हे लक्षात असेल. पूर्वी तरी तसे होते. सिंहगड व डेक्कन क्वीन तेव्हा जातात.
(No subject)
हा २०१९ - डिसेंबरचा फोटो.
सकुसप डबल डेकर मधुन फिरुन गेटवेला गेलेलो. पण काय होतं त्यादिवशी कोण जाणे भयंकर गर्दी होती. ती बघुनच परत आलो.
हायला! आता नाहीत ना डबलडेकर?
हायला! आता नाहीत ना डबलडेकर?
आहेत हो! गेल्यावर्षी पर्यंत
आहेत ना चालू? गेल्यावर्षी पर्यंत तर होत्या.
सगळी दुनिया गोल आहे, कारण
सगळी दुनिया गोल आहे, कारण भाऊंचा विषय खोल आहे...
गुलमर्ग येथील हवाई पाळणा
गुलमर्ग येथील हवाई पाळणा
अरे कोणीतरी टाका फोटो इथे.
अरे कोणीतरी टाका फोटो इथे.
म्हणजे मला पुढचे फोटो टाकता येतील.
माझ्याकडे खूप वाहने आहेत.
हर्पेन तुमचे दोन पाय हे
हर्पेन तुमचे दोन पाय हे सर्वात बेस्ट वाहन आहे खरंतर.
मी पायाचे फोटो टाकणार नाही.
मी पायाचे फोटो टाकणार नाही.
नाही म्हणजे नाही
हाहाहा.
हाहाहा.
पायासह तुमचा पोस्ट करा.
काहीही हा अन्जू.
काहीही हा अन्जू.
पण धन्यवाद तुमच्या पोस्टी मधे आल्याने मी झब्बू देऊन मो़कळा होतो.
मालदीवमधे बेटंच बेटं.
तिकडे पारंपारीक रित्या एका बेटावरून दुसर्या बेटावर जायला अशा प्रकारच्या बोटी वापरतात त्यांना ढोणी / धोणी असे काहीतरी म्हणतात. मी बहुदा तिकडे असतानाच मायबोलीवर खाते उघडले होते. ( बहुदा म्हणतोय कारण नक्की आठवत नाही. तिकडे किंवा त्याच्या थोडेसेच आधी मॉरिशसला असताना उघडले. )
सर्वच छान !
सर्वच छान !
आतापर्यंत न झालेले एक वाहन :
Pages