Submitted by BLACKCAT on 12 September, 2021 - 13:06
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.
मी चटकन त्याच्यापासून दूर पळाले, उंच सुरक्षित अंतरावर वर गेले. तरीही त्याने मला पाहिलेच.
" हलकट, तू इथे सरपटत खाली बसलीस तर मी कुठे कौलावर जाऊन बसू का? मांजर जमिनीवर , कुत्रे दारात आणि इतरत्र आम्ही. तू भिंतीवर वर बसून किडे खा."
तो माझ्याकडे बघून ओरडत होता.
" हे माझे घर आहे, इथे खाली गादीवर येऊ नकोस."
दिवा मालवून तो झोपला.
"ह्याचे घर म्हणे ! पाच वर्षापुर्वी नुसती मोडकी भिंत होती. आम्हाला हुसकून ह्यांची इमारत इथे वसली. " मी चुकचुकले आणि मग शांतता पसरली.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
संदर्भ : आजच पालीशी झालेला
संदर्भ : आजच पालीशी झालेला संवाद
छान.
छान.
मस्त!
मस्त!
कौलावर जाऊन बसू का.... डोळ्यासमोर दृश्य आले.
छान..
छान..
छान कथा..!
छान कथा..!
हेहेहेहे मस्तच, संदर्भ दिला
हेहेहेहे मस्तच, संदर्भ दिला नसता तरी समजली असती
(No subject)
संदर्भ : आजच पालीशी झालेला
संदर्भ : आजच पालीशी झालेला संवाद>>> छान आहे संवाद. आम्ही ती दिसली कि किंचाळत पळून जातो
छान आहे.
छान आहे.
छान
छान
हा हा. पुढचा आय्डि "हिरवी पाल
हा हा. पुढचा आय्डि "हिरवी पाल" अजुन घेतला नसेल तर घेउन ठेवा...
छान
छान
छान
छान
मस्तच, संदर्भ दिला नसता तरी
मस्तच, संदर्भ दिला नसता तरी समजली असती>>> +१
(No subject)
जमलीय
जमलीय
पाल दिसल्यावर फक्त ई.. करणं .
पाल दिसल्यावर फक्त ई.. करणं .. किंचाळणं .. ती खोली टाळणं एवढंच शक्य होतं.....