न जाने क्यों होता है ये जिन्दगी के साथ
अचानक ये मन किसी के जाने के बाद
करे फिर उसकी याद, छोटी छोटी सी बात
का कळेना जीवनी या सोडूनी जाते कुणी
का कळेना या मनी उरतात फक्त आठवणी
जो अन्जान पल, ढल गए कल
आज वो, रंग बदल बदल
मन को मचल मचल रहे है छल
न जाने क्यों वो अन्जान पल..
सजे भी ना मेरे नैनों में, टूटे रे हाय रे सपनों के महल
क्षण सुखाचे हरवले, बेचैन मन आक्रंदले
हर्षनिमिष सारे संचिताचे हरपले
नयनी पाणी उभे राहिले , थांबवेना पापणी
का कळेना जीवनी या सोडूनी जाते कुणी
वोही है डगर, वोही है सफ़र
है नहीं साथ मेरे मगर, अब मेरा हमसफ़र
इधर उधर ढूंढें नजर, वही है डगर..
कहा गयी शामें, मदभरी, वो मेरे मेरे वो दिन गए किधर
पाथ आक्रमित आहे, शोचनीय प्रवासही
वाट आहे भकास ही,नाही तुझा सहवासही
फितुर झाल्या अभिलाषांचे हृदय हे आहे ऋणी
का कळेना जीवनी या सोडूनी जाते कुणी
© चुन्नाड
चुन्नाड, मित्रा... अप्रतिम
चुन्नाड, मित्रा... अप्रतिम भावानुवाद! फक्त शब्दार्थाच्या मागे न जाता, त्याचा भावार्थ, "मायबोलीत", समर्पक शब्दांमध्ये टिपला आहेस!
वा!फारच सुंदर
वा!फारच सुंदर
धन्यवाद अपूर्व आणि तेजो !
धन्यवाद अपूर्व आणि तेजो !
मस्त रे चुन्नाड! फार छान केला
मस्त रे चुन्नाड! फार छान केला आहेस भावानुवाद, नेमक्या शब्दांत!
हिंदी- मराठी असा क्रम वाचताना
हिंदी- मराठी असा क्रम वाचताना छानच झालाय पण स्वतंत्र तुमची कविता सलग वाचताना तितकीच मनाला भावते...
सुंदर!!
छानच झालाय स्वैर भावानुवाद.
छानच झालाय स्वैर भावानुवाद. मस्त. हे गाणे फार आवडते.
खूप छान भावानुवाद..!!
खूप छान भावानुवाद..!!
फारच सुंदर आहे
फारच सुंदर आहे
गौरी, भाग्यश्री, रुपाली, साद
गौरी, भाग्यश्री, रुपाली, साद ,परिमल
मनापासून धन्यवाद !