स्पॅल्श ( इमॅजिनेरी कॅरॅक्टर )

Submitted by अनुश्री. on 31 January, 2021 - 23:56

लेकीने आजच स्पीड पेंट मध्ये काढलेले इमॅजिनेरी कॅरॅक्टर, स्पॅल्श.
चित्र काढलेली युट्युब लिंक खाली देत आहे.

7705982E-A2BB-403C-80B9-CC8523158737.jpeghttps://youtu.be/chtfGX34Th0

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Shabbas Leki. Happy
Tiche paay 4 vaeshachi asatanach (palanyat) disalele.

थॅन्क्स मैत्रेयी,
हो तिचे बेसिक अ‍ॅनिमेशनचे २ कोर्सेस झालेत,५वी आणि ७वी मध्ये असताना.
आता हायस्कुल मध्ये आहे.. आता जरा चांगले कोर्सेस करता येतील.

छान! स्पीडपेंट म्हणजे काय? स्पीड डेटींग ३ मिनीटात बोलता येईल तेवढं सारखं ३/५ इ मिनिटात काढता येईलं तेवढं असा काही कंसेप्ट आहे का हा?

तिचे बेसिक अ‍ॅनिमेशनचे २ कोर्सेस झालेत,५वी आणि ७वी मध्ये असताना.
आता हायस्कुल मध्ये आहे.. आता जरा चांगले कोर्सेस. >>> अधिक माहिती द्याल का प्लीज कुठे केला काय प्रक्रिया आहे ?