अयोध्या निकाल - इतिहास घडताना.

Submitted by लसावि on 30 September, 2010 - 23:16

काल दुपारी अलाहाबाद हायकोर्टाने अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणावर आपला ऐतिहासिक निकाल जाहीर केला.

भारतीय राजकारण आणि समाज यावर अतुलनीय प्रभाव टाकणार्‍या या वादात न्यायालयाने अत्यंत समंजस आणि सर्वसमावेशक निकाल दिला आहे. या निकालाची अनेक वैशिष्ठ्ये आहेत. राम आणि रामजन्मस्थान या दोन्हीला कोर्टाने दिलेली मान्यता, तिथे असलेली मूळ हिंदू वास्तू पाडून त्यावरच मशिद बांधली गेली या गृहितकाला दिलेली मान्यता, रामललाची मूर्ती न हलवण्याचा आदेश आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्या सर्व जागेचे त्रिभाजन करुन लढणार्‍या सर्वच पक्षांना न्याय देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

या निकालावर देशात कसलीही उन्मादाची प्रतिक्रिया उमटली नाही या बद्द्ल आपण आपलेच अभिनंदन करुयात! त्याचबरोबर जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी घेतलेल्या संयमी भूमिकेचेही कौतूक करायला हवे.

१९९२ पासून आजपर्यंत आपण देश म्हणून जास्त प्रगल्भ झालो आहोत याचे हा निकाल प्रतिक म्हणायला हवा.
आपल्या सर्वांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.......

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6661921.cms

Group content visibility: 
Private - accessible only to group members

दिल्ली दंगे सरकारने केले???
बंदूक रोखणा-या शहारूख चं नाव NDTV नं अनुराग मिश्रा सांगितलं होतं तसंच Happy Happy
युद्धभूमीवर असतं तितके गलोल, दगडं गच्चीवर साठवून ठेवली होती, पोलिसांना मारायला...तो ताहिर हुसेन ताब्यात आहे ...

आणि वाईट कामं फक्त मंदिरातच होतात का?
चर्च, मशिदी त झाल्यावर काय करतं सरकार?

जर 'सेक्युलर' म्हणून टिमकी वाजवायची आहे तर मंदिरावर 'च' ताबा का? सगळ्यांना सारखी वागणूक द्या,
इतकं समानता समानता म्हणत फिरायचं मग कशाला घाबरायचं? ..विनोदच आहे

100 वेळा अंगावर थुंकलं तरी 100 वेळा आंघोळ करणारे संत, एका गालावर मारलं म्हणून दुसरा गाल पुढे करणे म्हणे ग्रेट, 1946 ला हिंदू स्त्रीयांवर बलात्कार झाला तरी सहन करा असले फालतू सल्ले...कारण अहिंसा आणि व्यक्तीगत चांगलपणाची नशा...

हिंदू धर्म कधीच निष्क्रिय नव्हता, त्याला चढलेली एकतर्फी चांगलपणाची पुटं जितक्या लवकर निघतील तितकं बरं..

https://www.hindustantimes.com/lucknow/ram-temple-site-in-ayodhya-a-budd...

सोमनाथ मंदीराच्या खाली दीड वर्षभरापूर्वी मोदीजींच्या आदेशानुसार झालेल्या उत्खननात देखील तीन मजली बौद्ध धार्मिक स्थळ सापडले.
https://divyamarathi.bhaskar.com/national/news/a-three-storey-building-a...

अयोध्येत कोर्टांत केले का पुरावे सादर?

मग जज काय म्हटले?

सोमनाथ मंदीराबाबत दिलेली लिंक वाचली का तुम्ही? Happy Happy
मंदिराखाली म्हणे L shape building aahe, religion not mentioned
सरदार पटेल यांच्या पुतळ्याखाली म्हणे बौद्ध गुफा आहे.
गुफा म्हणजे प्रार्थनास्थळ का?

किती आकांडतांडव ते ? Lol
कोर्टात जाउन त्या दोन वर्तमानपत्रावर दावे ठोका आणि निकाल इथे कळवा आम्हाला. वाट बघतोय.

मग आम्हाला का विचारताय गेला होता का कोर्टात म्हणून ? ज्यांना खुमखुमी आहे त्यांनी स्वतः जावं.
किती सरकारी कंटाळवाण्या आहात हो तुम्ही ? Lol
या वेळेला मी तुमच्याशी बोलतेय. माझा माझ्यावर विश्वास नाही बसत.

------ फेब्रिवारी २०२० मधे, सरकारी स्स आशिर्वादाने दिल्लीत घडवलेली दंगल. पोलिसांची निव्वळ बघ्याची भुमिका... पोलिस लोकच दगडफेकीसाठी प्रोत्साहन देत होते, CCTV फोडत होते (कारण पुढच्या अत्याचाराचे शिटिंग व्हायला नको म्हणून... ).
५० लोक मारल्या जातात. Sad

>>
"थापा" मारायची काही लिमिट आहे की नाही ?
दिल्ली दंगल पुर्वनियोजितपणे कशी घडवण्यात आली हे आता उघड झाले आहे व त्या कटाचे सुत्रधार सध्या जेलची हवा खात आहेत. तेंव्हा "थापा" पचतील अश्या मारा.


गोली मारो चे आवाहन करणार्‍यावर कारवाई नाही.

<<
त्याने फक्त आवाहनच केले, मात्र त्या आपच्या नगसेवकाने 'अंकित शर्मा' नावाच्या अधिकार्‍या तुकडे करुन नाल्यात फेकले. त्याच्या नाल्यातून वर आलेल्या हाताचा फोटो कित्येक दिवस सोशल माध्यमात फिरत होता.

म प्र मधे प्रार्थनास्थळावर हजारोंच्या संख्येने हल्ला... हिरवा झेंडा काढून तिथे केशरी झेंडा.

>>
ही देखील नेहमी प्रमाणे एक "थाप" दिसतेय. उलट राम मंदिरासाठी वर्गणी गोळा करणार्‍या राम भक्तांवर या हिरव्या जिहाद्या दगडफेक करुन डोकी फोडली होती. मात्र यांची शिक्षा दुसर्‍याच दिवशी या हिरव्या जिहाद्यांना मिळाली.


आजपर्यंतच्या इतिहासांत हिंदू धर्माने कधीच कुठल्याही धर्मावर हल्ला केला नाही या समजाचा मी होतो. तो समज दूर झाला.... थोडा उशिर झाला. too late is better than never.

Submitted by उदय on 9 January, 2021 - 23:10
>>

"आजपर्यंतच्या इतिहासांत हिंदू धर्माने कधीच कुठल्याही धर्मावर हल्ला केला नाही या समजाचा मी होतो." तुमचा हा समज बरोबर आहे. हिंदु धर्मीय स्वत:हून कधीच इतर धर्मीयांवर हल्ले करत नाहीत. मात्र हिंदु धर्मीयांची कळ कोणी काढली तर ते शांत देखील बसत नाहीत. याचे उदाहारण म्हणजे १९९२ची मुंबई दंगल. शिवसेनेने (तेंव्हाच्या) एक एका जिहाद्याला जन्माची अद्दल घडवली होती.

शिवसेनेने ?

Proud

पण ती तर आता भाजपयांची शत्रू आहे ना ?

मग तेंव्हा बाकी वानरसेना काय करत होती ?
नवीन Submitted by BLACKCAT on 10 January, 2021 - 20:07
>>

वानरसेना = कॉंग्रेस ?
ती आगीत तेल ओतून, दंगे आणखी कसे भडकतील याची काळजी घेत होती.

वानरसेना म्हणजे संघ , भाजपे वगैरे ना ?
--

नाही.
वानरसेना = कॉंग्रेसच. कारण वानरांचा सरदार=अध्यक्ष कधीच बदलत नाही. फक्त तो टपकल्यावर त्याच्याच फॅमिलीतील दुसरा, त्याजागी येतो.

आणि राक्षसाच्यातही रावण मेल्यावर त्याच्याच घरचा बिभीषण आला ना ? की आमच्या पणजोबाला नेले होते ?

आणि राक्षसाच्यातही रावण मेल्यावर त्याच्याच घरचा बिभीषण आला ना ? की आमच्या पणजोबाला नेले होते ?
नवीन Submitted by BLACKCAT on 10 January, 2021 - 20:26
--

तुमच्या मते 'कॉंग्रेस' राक्षस आहे ना ? मग कॉंग्रेसीना विचारा, तुमच्या पणज्याला कोणी नेला होता ते.

सगळी घराणी त्यांच्याच पोरांना बसवत होती , दशरथाने मुलांसाठी यज्ञ केला होता, मोघल ए आझमचा पहिला सीन , अकबर पोर पाहिजे म्हणून दर्ग्याला मनत मागायला जाताना दाखवला आहे.

>>कंटाळा आला तरी बोलावं लागतय<<

उलट आलेला कंटाळा घालवण्यासाठी इकडे यावे!
तो आता कॉमेडी नाईटवाला येईल बघा थोड्या वेळाने Proud

अयोध्येत राम मंदिर उभारणीचं काम सुरू झालं आहे. पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर आता मंदिर उभारण्यासाठी निधी गोळा करण्याचंही काम सुरू झालं आहे. अशात राम मंदिराच्या नावावर पैसे उकळण्याची बोगसगिरी सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. बजरंग दलाच्या नावानं पावत्या छापून पैसे गोळा करण्याचं काम काहीजणांकडून सुरू होतं. याप्रकरणी हिंदू कार्यकर्त्यांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. आजतक वृत्तवाहिनीनं घटनेबद्दल वृत्त दिलं आहे.

राम मंदिर निर्माणासंबंधीत मुरादाबाद येथील समितीच्या पदाधिकाऱ्यानं कथित हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांविरूद्ध तक्रार दिली होती. फिर्यादीवरून मुरादाबाद सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राम मंदिर निधी संकलन समितीचे मंत्री प्रभात गोयल यांनी सांगितलं की, राम मंदिराच्या नावाखाली पैसे उकळण्याचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांविरुद्ध आम्ही तक्रार दाखल केली. राम मंदिर निर्माणाचं काम सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर आणि केंद्र सरकारनं नियुक्त केलेल्या ट्रस्टद्वारे सुरू आहे. अयोध्येतील जो ट्रस्ट आहे, त्याचे मंत्री चंपक रॉय आहेत. विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व संघटना मंदिर उभारणीवर काम करत आहेत,” असं गोयल म्हणाले.

“शनिवारी आमचे काही पदाधिकारी कृष्णनगर परिसरात गेले होते. त्यावेळी तिथे काही लोकांनी त्यांना सांगितलं की, दोन दिवसांपूर्वी त्यांनी देणगी दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी एकवीस रुपये आणि पन्नास रुपये देणगी दिलेल्या पावत्याही दाखवल्या. पावत्या बघितल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी विचारणा केली. देणगी कुणाला दिल्याची चौकशी केल्यानंतर त्यांनी चार पाच लोकांची नावं सांगितली. सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही कॉल करून त्यांची चौकशी केली. त्यावर त्यांनी आम्ही देणगी जमा करत असल्याचं कार्यकर्त्यांना सांगितलं. देणगी गोळा करण्याचा अधिकार कुणालाही नसताना हे निधी गोळा करण्याचं काम करत होते,” असं त्यांनी सांगितलं.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/moradabad-fir-lodged-against-a...

राष्टपती कोविंद यांनी राम मंदिरासाठी पाच लाख दिले. त्यांना मंदिरात प्रवेश असेल का? ते तिथे गेल्यावर गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण तर नाही ना होणार ?

Pages