कांगारु....!!!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

कांगारु नावाचा प्राणी असा दिसतो! Happy
जार्वीस बे नामक समुद्र किनारी गेलो तेंव्हा भेटला!

मी आलो!
DSC00247.JPG

मी भेटलो!
DSC00248.JPG

मी चाल्लो! टाटा!!
DSC00254.JPG

हो ना, उगाचच त्याला चित्रात बारीक दाखवतात.
झाडामागे कोणीतरी लपुन बसलय. पहिल्या फोटोत कांगारूच्या डोक्याशी कोणाचा तरी पाय पडलायसे वाटते. आवडले.

हे छोटे (?) पिलु होते.

ऑस्ट्रेलियाचे दोन राष्ट्रीय प्राणी, कांगारु अन इमु ह्यांना उलटे पळता येत नाही!!! म्हंजे सतत पुढे च जायचे, मागे सरायचे नाही.. नरवीर तानाजी धारातीर्थी पडलेले पाहुण जी पळापळ झाली तशी व्हायला नको .... असा संदेश ते देत असतात!.

छान फोटो आणि शिर्षकं!

यावरुन कांगारुच्या शक्तीचा किस्सा आठवला- क्यानबेरा ला रहाणार्‍या एका मित्राच्या गाडीवर कांगारु ने उडी मारली, गाडीचा वेग ताशी १०० होता. त्यात गाडीचा पुढचा भाग पुर्णपणे निकामी झाला, काच फुटुन कांगारु आत आला नाही हे मित्राचे नशीब! पण कांगारु मात्र भेलकांडला जाऊन शेजारच्या लेनमध्ये पडला आणि मागुन येणार्‍या गाडीने त्याला उडवले. त्या धक्क्यातुन गाडी सावरलीच नाही आणि मित्राला पण बरेच दिवस लागले!