अयोध्या निकाल - इतिहास घडताना.

Submitted by लसावि on 30 September, 2010 - 23:16

काल दुपारी अलाहाबाद हायकोर्टाने अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणावर आपला ऐतिहासिक निकाल जाहीर केला.

भारतीय राजकारण आणि समाज यावर अतुलनीय प्रभाव टाकणार्‍या या वादात न्यायालयाने अत्यंत समंजस आणि सर्वसमावेशक निकाल दिला आहे. या निकालाची अनेक वैशिष्ठ्ये आहेत. राम आणि रामजन्मस्थान या दोन्हीला कोर्टाने दिलेली मान्यता, तिथे असलेली मूळ हिंदू वास्तू पाडून त्यावरच मशिद बांधली गेली या गृहितकाला दिलेली मान्यता, रामललाची मूर्ती न हलवण्याचा आदेश आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्या सर्व जागेचे त्रिभाजन करुन लढणार्‍या सर्वच पक्षांना न्याय देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

या निकालावर देशात कसलीही उन्मादाची प्रतिक्रिया उमटली नाही या बद्द्ल आपण आपलेच अभिनंदन करुयात! त्याचबरोबर जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी घेतलेल्या संयमी भूमिकेचेही कौतूक करायला हवे.

१९९२ पासून आजपर्यंत आपण देश म्हणून जास्त प्रगल्भ झालो आहोत याचे हा निकाल प्रतिक म्हणायला हवा.
आपल्या सर्वांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.......

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6661921.cms

Group content visibility: 
Private - accessible only to group members

श्री तुलीदासांचा 'हरवलेला' एक दोहा, नुकताच, लिंडसे लोहॅन या तुलीदासांच्या दोह्यांच्या मान्यवर अभ्यासकांनी 'अंमली पदार्थ नि मी' या लेखात प्रसिद्ध केला आहे:

रामचंद्र कह गए सिया से
ऐसा कलयुग आएगा
जन्म हुआ था कहाँ हमारा
हाई कोर्ट बतलायेगा!

विसू: लिंडसे लोहॅन या भारतीय नागरिक किंवा भारतातून आलेल्या नाहीत. त्या कधीहि भारतात गेल्या होत्या असे ऐकीवात नाही. या कारणांमुळे त्यांचे मत नक्कीच सर्व भारतीयांना मान्य व्हावे.

'हे राम' वरुन वाद तर आहेच की.. 'त्याना' मरताना 'ह**खोर' म्हणायचे होते म्हणे.. अर्धवट बोलून ते गेले म्हणे ! Happy

गांधीजींशी मतभेद असणं समजण्यासारखं आहे पण <<'हे राम' वरुन वाद तर आहेच की.. 'त्याना' मरताना 'ह**खोर' म्हणायचे होते म्हणे.. अर्धवट बोलून ते गेले म्हणे !>> हें मात्र समजण्याच्या पलिकडलं - व समजावण्याच्याही पलिकडलं - आहे !

हें मात्र समजण्याच्या पलिकडलं - व समजावण्याच्याही पलिकडलं - आहे !

घडीभर हसण्यासारखं तर होतं ना ते वाक्य? तेवढाच त्याचा आशय होता... Happy आणि एवढ्या एका विधानावरुन मी त्यांचा कट्टर विरोधक आहे हे कसे सिद्ध होते बुवा? इथं एकेक मुद्दा सिद्ध करायला एकेक अख्खे बीबी उघडावे लागतात.. आणि एका विधानावरुन आम्हाला लगेच त्यांचे विरोधक्/मतभेदक बनवलेत.. Happy

आणि एका विधानावरुन आम्हाला लगेच त्यांचे विरोधक्/मतभेदक बनवलेत..

कारण वेळ नसतो हो लोकांना तेव्हढे सगळे समजून घ्यायला. शिवाय बर्‍याच लोकांना काही काही विषयांवर विनोद केलेले आवडत नाहीत. मग त्यांना जे काही म्हणायचे ते लग्गेच म्हणून टाकतात.

तुमचे नशीब, नुसती शाब्दिक टीका केली, दुसर्‍या एका धर्मातल्या नेत्याबद्दल लिहीले असते तर घरदार जाळून टाकले असते!

मायबोलीचे नशीब की हे देवनागरीतच व मराठीतच लिहीले. पूर्वी, "वेळ नाही, पण माझे विचार लोकांपर्यंत पोचवायचे आहेत," म्हणून फाडफाडके इंग्रजीतून लिहीत असत!!

Wink Light 1

नवी दिल्ली: अयोध्येतील राम मंदिरासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टमध्ये दलित समाजातील एका व्यक्तिसह आठ ब्राह्मणांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, या ट्रस्टमध्ये ओबीसी समाजाला स्थान न देण्यात आल्याने भाजपमधूनच जाहीर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. राम मंदिर आंदोलनातील पहिल्या फळीतील भाजप नेत्याने या ट्रस्टमध्ये ओबीसींचा समावेश करण्याची जोरदार मागणी केली आहे. त्यामुळे ट्रस्टमधील सदस्यांची नियुक्ती भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

https://m.maharashtratimes.com/india-news/kalyan-singh-and-uma-bharti-de...

नवी दिल्ली: बाबरी मशीद विध्वंसाचे षडयंत्र रचल्याच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने खटला पूर्ण करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत मुदत दिली आहे. लखनऊमधील सीबीआयच्या विशेष कोर्टाने ऑगस्टच्या अखेरीस हा खटला पूर्ण करून निर्णय द्यावा, असे कोर्टाने म्हटले आहे. सीबीआय कोर्टाने ऑगस्टच्या मुदतीचे उल्लंघन न करता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुविधा वापरायला हव्यात, असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, एम. एम. जोशी, उमा भारती, कल्याणसिंग आणि इतरांवर हा खटला चालू आहे. सर्वोच्च न्यायालयानं त्यास मुदतवाढ दिली आहे. विशेष न्यायाधीश एस.के. यादव यांनी सुप्रीम कोर्टाला पत्र लिहून आणखी मुदतवाढ मागितली होती. २० एप्रिल रोजी पूर्वी देण्यात आलेली ९ महिन्यांची मर्यादा संपलेली आहे.
पुढील ९ महिन्यांमध्ये सुनावणी पूर्ण करावी असे निर्देश सुप्रीम कोर्टाने १९ जुलै रोजी बाबरी मशीद विध्वंस प्रकरणावर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, एमएम जोशी, उमा भारती आणि इतर नेत्यांविरोधात सुनावणी घेणाऱ्या सीबीआय कोर्टाच्या विशेष न्यायाधीशांना दिले होते. या बरोबरच खंडपीठाने ३० सप्टेंबर रोजी निवृत्त होणारे सीबीआयचे न्यायाधीश एस. के. यादव यांना हा खटला पूर्ण होईपर्यंत त्यांचा कार्यकाल पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. हा निकाल न्यायाधीश ६ महिन्यांत पूर्ण करतील असे निर्देश खटल्यावर निकाल देताना न्यायमूर्ती आर. एफ. नरिमन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिले होते.
विशेष म्हणजे विशेष न्यायाधीश एस. के. यादव यांनी मे महिन्यात लिहिलेल्या पत्राद्वारे सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते की, ते ३० सप्टेंबर २०१९ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. तर खटला पूर्ण होण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. हा हाय प्रोफाइल बाब असून हा खटला त्याच न्यायाधीशांनी पूर्ण करावा असेही खंडपीठाने म्हटले होते.

https://maharashtratimes.com/india-news/supreme-court-fixes-new-deadline...

https://zeenews.india.com/india/huge-amount-of-money-withdrawn-fraudulen...

In a shocking development, a huge amount of money has been withdrawn fraudulently from the bank accounts of Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra. Sources told Zee Media that the money has been withdrawn from two banks using forged cheques.

It is learnt that when the fraudster tried to withdraw money for the third time then Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra General Secretary Champat Rai was informed about the withdrawal by phone.

वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम रे
दाम करी काम वेड्या दाम करी काम रे

राम मंदिर न्यासाच्या खात्यातून पैसे चोरीला गेल्या मुळे
ब्लॅक कॅट यांना आनंद अनावर झालाय
Happy
राम मंदिर साठी पैसे कमी पडणार नाहीत ! काळजी करू नका .
चार्ली हेब्दो मासिका मुळे आज
फ्रेंच प्रोडॅक्ट ban चा ट्रेंड चालला आहे , त्या प्रमाणे फ्रान्स चे प्रॉडक्ट ban करून हाथ भार लावा .....

images (1).jpeg

जमिनीखाली वाळू व जलप्रवाह असल्याने आय आय टी च्या उच्चविद्याविभूषित टीमला पाचारण करण्यात आले आहे . जलप्रवाहावर मंदिर हा योगायोग नव्हे , प्रभू परीक्षा पहात आहेत. भाजपाची रामभक्ती निस्सीम असल्याने दगड नक्कीच तरंगतील.

https://www.newsnationtv.com/states/uttar-pradesh/ayodhya-ram-mandir-new...

मशीद?
मंदिराची केलेली होती ती ना? फक्त कळस बिळस तोडमोडून..तीच ना?

हं

म्हणजे मुसलमान हुशार होते , त्यांनी कळस उखडला आणि घुमट बसवला

तुम्ही पाया उखडून काय मिळवले ? धबधबा ?

इथे मात्र अल्पसंख्यांकांच्या प्रार्थनास्थळाची लाईव्ह टेलीकास्ट नासधूस करून वर बहुसंख्यांच्या प्रार्थनास्थळासाठी खंडणी गोळा करत आहेत.. कमालै नै..?

अल्पसंख्यांकाचं कोणतं प्रार्थनास्थळ ज्याची नासधूस झाली? ओरिजिनल बांधलेलं काही असेल तर ठेवलं जावं ....
नाहीतर इतके मोठं नाव लावायचं - बादशहा आंव अन त्यांव... घौरी काय मुघल काय नुसतच बडा घर पोकळ वासा , साधं प्रार्थानास्थळ पण बांधता येउ नये ...अरेरे...

बघु, आता खंडण्या गोळा करून धबधब्यातलं प्रार्थनास्थळ कधीपर्यंत पूर्ण होतंय..! नाहीतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची डागडुजी करण्यासाठी मंडईतील गोरगरीब शेतकर्‍यांकडून्/हमालांकडून् देणग्या गोळा करुन एका पेठीय बाजारबुणगटाने त्यावेळचे अडीचलाख रुपये नव्हते का लंपास केले.. तसं होऊ नये एवढीच माफक अपेक्षा..!!

मागे २-४ वर्षांपुर्वी आमच्या इथे घरोघरी लोखंडी भंगार गोळा करायला व्हाईट कॉलर समजले जाणारे लोक आले होते... लोहपुरुषाचा पुतळा उभा करायचा म्हणुन. नंतर कळाले पुतळ्याचे सर्व पार्ट्स चीन मधुन आयात केले होते.. तसं आता होऊ नये म्हणुन आम्च्या इथल्या लोकांनी तरी होऊ घातलेल्या प्रार्थना स्थळासाठी खंडणी न देण्याचं ठरवलं आहे..! त्यापेक्षा ते प्रार्थनास्थळ जर येनकेन प्रकारे पुर्ण झालंच तर तिथे जाऊन रीतसर पावती फाडून (दानपेटीत नव्हे..!) देणगी देऊ असा ठराव केला आहे...!!

मग आता धबधब्यात उभा रहात असलेल्या प्रार्थनास्थळाला देणगी देणे म्हणजे मुर्ख बनण्यासाठी चालून आलेली संधीच आहे म्हणा की..!
आता या संधीचं सोनं कोण कोण करुन घेणार ते बघणं इंटरेस्टींग आहे..!! Biggrin

VHP Has 'Embezzled' Rs 1,400 Crore in the Name of Ram Mandir, Alleges Nirmohi Akhara

https://www.news18.com/news/india/vhp-has-embezzled-rs-1400-crore-in-the...

ते एम्बझलड म्हणजे काय ?

आमच्या काँग्रेसकाळात असलं क्रियापद नव्हतं ऐकलं.

हं
गुगलवर अर्थ शोधला

to steal money that you are responsible for or that belongs to your employer.
तुम्हाला सांभाळण्यासाठी दिलेले किंवा तुमच्या मालकाचे पैसे चोरणे, पैशाची अफरातफर करणे, पैशाचा अपव्यय करणे, पैसे हडप करणे.

चला म्हण्जे प्रार्थनास्थळ बद्दल चा मुद्दा क्लिअर झाला तर..

हिंदू मंदिरं हिंदूंच्या ताब्यात द्यावीत, टॅक्स लावू नयेत, व्यवस्थापन त्यांच्या हातात द्यावं, सरकारनं मधे पडू नये , पगार द्यावेत
जसं इतर धर्माच्या प्रार्थनास्थळांबद्दल करतात तसं ...किंवा व्हाइस व्हर्सा

सर्वधर्मसमभाव दाखवून द्यायची संधी सरकारनं सोडू नये

'Refuting the allegations, VHP leader Vinod Bansal said the outfit has accounted for “every penny” since formed in 1964.'
फक्त निर्मोही आखाड्यानं काय म्हटलं त्याची हेड्लाइन आहे, पण त्याच लेखात वरंच वाक्य पण आहे, त्याचा प्रतिवाद नाही कुठे...:)

<< इथे मात्र अल्पसंख्यांकांच्या प्रार्थनास्थळाची लाईव्ह टेलीकास्ट नासधूस करून वर बहुसंख्यांच्या प्रार्थनास्थळासाठी खंडणी गोळा करत आहेत.. कमालै नै..? >>

------ फेब्रिवारी २०२० मधे, सरकारी स्स आशिर्वादाने दिल्लीत घडवलेली दंगल. पोलिसांची निव्वळ बघ्याची भुमिका... पोलिस लोकच दगडफेकीसाठी प्रोत्साहन देत होते, CCTV फोडत होते (कारण पुढच्या अत्याचाराचे शिटिंग व्हायला नको म्हणून... ).
५० लोक मारल्या जातात. Sad

गोली मारो चे आवाहन करणार्‍यावर कारवाई नाही.

म प्र मधे प्रार्थनास्थळावर हजारोंच्या संख्येने हल्ला... हिरवा झेंडा काढून तिथे केशरी झेंडा.

आजपर्यंतच्या इतिहासांत हिंदू धर्माने कधीच कुठल्याही धर्मावर हल्ला केला नाही या समजाचा मी होतो. तो समज दूर झाला.... थोडा उशिर झाला. too late is better than never.

<<< हिंदू मंदिरं हिंदूंच्या ताब्यात द्यावीत, टॅक्स लावू नयेत, व्यवस्थापन त्यांच्या हातात द्यावं, सरकारनं मधे पडू नये , पगार द्यावेत
जसं इतर धर्माच्या प्रार्थनास्थळांबद्दल करतात तसं ...किंवा व्हाइस व्हर्सा
>>>

----- जर मंदिरांत अत्याचार होत असतील तर सरकारने मधे पडले तर चालेल का ?
https://timesofindia.indiatimes.com/city/bareilly/badaun-gang-rape-case-...

त्या कथुआ मधे पण असलाच प्रकार झाला होता. नराधमां पासून या महिलांचे रक्षण करण्यास साक्षात देव पण असमर्थ ठरत आहेत.

Pages