Submitted by सर्वेश के on 18 November, 2020 - 08:20
जल निळेशार, भरी ते उदर, रूपडे साजिरं,
सागराचे
अधीर झालेले , नभा भेटी आले, क्षितिजा टेकले,
बाहू पसरूनी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुंदर कविता.
सुंदर कविता.