Submitted by मोहिनी१२३ on 17 August, 2020 - 06:17
मी वाट बघतीयं
माणसं एकामेकांना मनसोक्त कडकडून भेटण्याची
मी वाट पाहातीयं
मुलांच्या खेळण्याचा आवाज गगनाला भिडण्याची
मी वाट शोधतीयं
माणसांमधल्या संशय, अविश्वास याच्या भिंतीचा चक्काचूर करायची
मी वाट काढतीयं
आभासी जगाला दुय्यम ठरवून वास्तवात हिरीरीने जगायची
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे छोटीशी कविता.
छान आहे छोटीशी कविता.
सुंदर.
सुंदर...शेवटची ओळ मस्तच.
धन्यवाद मुग्धमोहिनी, मृणाली.
धन्यवाद मुग्धमोहिनी, मृणाली.
आवडली
आवडली
धन्यवाद तेजो.
धन्यवाद तेजो.
होय आज वाचल्या तुझ्या कविता.
होय आज वाचल्या तुझ्या कविता. खूप आवडल्या.