Submitted by mi_anu on 22 September, 2020 - 04:04
उपक्रम जाहीर झाल्यावर रोप लावायला सांगितले.
हे नॅचरल च्या कुंडीत लावलेले झेंडू बी.
कुंडीत एक रद्दी पेपर, नीम पावडर आणि पॉटिंग मिक्सचर टाकले.
हे काही दिवसांनी आलेले रोप.(अजून वाढेल तसे फोटो टाकेन.सध्या ऊन नसल्याने वाढ मंद आहे.)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्त ईशा, रोपट्याला
मस्त ईशा, रोपट्याला दसर्यापर्यंत फूल पण येईल एखादं.
अय्या, मस्त च इशा, मामी
अय्या, मस्त च इशा, मामी म्हणते तसा ग्रीन थंब आहे तुझा
अरे वा , खूप छान ईशा.
अरे वा , खूप छान ईशा.
खूप छान ईवलस झेंडू..!
खूप छान ईवलस झेंडू..!
Pages