Submitted by Mansi kolambe on 30 August, 2020 - 07:34
.
जय- 9 वर्षे
माध्यम- क्रेयॉन्स आणि रंगीत पेंसिल्स
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
.
जय- 9 वर्षे
माध्यम- क्रेयॉन्स आणि रंगीत पेंसिल्स
अरे मस्त काढलीय दोन्ही
अरे मस्त काढलय चित्र! शाब्बास जय!
cute आहे बाप्पा..
cute आहे बाप्पा..
बाप्पा एकदम गोड आहे!
बाप्पा एकदम गोड आहे!
डोळा मारणारा बाप्पा ,एकदम
डोळा मारणारा बाप्पा ,एकदम Awww !
गणराज रंगी नाचतो..
डोळा मारणारा बाप्पा ,एकदम
.
सो स्वीट!! भारी काढलय.
सो स्वीट!! भारी काढलय.
खुपचं क्यूट जमलाय बाप्पा..!
खुपचं क्यूट जमलाय बाप्पा..!
अरे वा, नाचणारा बाप्पा! मस्त
अरे वा, नाचणारा बाप्पा! मस्त दिसतोय. ते ढोलकी, ड्रमवाले पण भारीयेत.
अय्या किती गोड.
अय्या किती गोड.
खूप छान जय
खूप छान जय
Cute Bappa ❤
Cute Bappa ❤
अरे वाह जय, आनंदाने नृत्य
अरे वाह जय, आनंदाने नृत्य करणारा बाप्पा फारच गोड! छानच चित्र काढलाय. बाजूला नाचणारे उंदिरमामापण मस्त.
खूप cute वाटतोय बाप्पा..
खूप cute वाटतोय बाप्पा..
thank you everyone
thank you everyone
अरे वाह सही काढलंय एकदम. किती
अरे वाह सही काढलंय एकदम. किती भारी एक्स्प्रेशन्स आहेत बाप्पांचे
गोड गोड. शाबास जय.
गोड गोड. शाबास जय.
खूप छान
खूप छान
किती गोड! खट्याळ भाव छान
किती गोड! खट्याळ भाव छान काढलेत , शाब्बास जय.
कसला क्युट आहे बाप्पा.चित्र
कसला क्युट आहे बाप्पा.चित्र पाहूनच एकदम आनंदी वाटतंय.
मी ही प्रवेशिका आधी मिस केली होती बहुतेक.
सगळ्यांची आभारी आहे
सगळ्यांची आभारी आहे
अभिनंदन आणि कौतुक जय.
अभिनंदन आणि कौतुक जय.
हार्दिक अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन.
अभिनंदन जय
अभिनंदन जय
अभिनंदन
अभिनंदन
जयचे अभिनंदन.
जयचे अभिनंदन.
अभिनंदन आणि कौतुक
अभिनंदन आणि कौतुक
(No subject)