Submitted by Cuty on 5 September, 2020 - 07:30
मायबोली गणेशोत्सव 2020
श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - cuty
गट-ब
बारावीचा मराठीचा पेपर लिहिला, आणि त्यावर आज वीस वर्षांनी पानभर मराठी लिहिले आहे. पदवी परिक्षेनंतर आजच काहितरी पानभर लिहिताना हात थरथरत होता.
लिहिता आले हेच समाधान.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चांगला प्रयत्न
चांगला प्रयत्न
छान लिहिलय कि।
छान लिहिलय कि।
छान अक्षर..
छान अक्षर..
सुरेख.
सुरेख.
मस्त!!
मस्त!!
नीटस अक्षर.
नीटस अक्षर.
अक्षर छान आहे. शेवटच्या
अक्षर छान आहे. शेवटच्या कडव्यात ते 'फणीवरबंधना' पाहिजे. गणपतीच्या कमरेला नागाचे (फणीवर, म्हणजे नागांतील श्रेष्ठ) बंधन आहे.