Submitted by संयोजक on 22 August, 2020 - 10:07
नमस्कार मायबोलीकर,
प्रसन्न वातावरणात गणेशाचे आगमन झालेले आहे. मायबोली गणपतीची प्रतिष्ठापना झाली आहे. जगभरातील विविध ठिकाणच्या प्नमाणवेळेनुसार घरोघरी सगळ्यांचे बाप्पा स्थानापन्न झालेले असतीलच. मागील बरेच दिवस अपार मेहनत घेऊन तुम्ही गणेश मूर्ती निवड, एखादा देखावा, उत्तम सजावट केली असेल. आकर्षक मूर्ती, सजावट, देखावा यांचे दर्शन सर्व मायबोलीकर घरबसल्या घेऊ शकतील.
चला तर मंडळी घ्या पटापट हातात कॅमेरा आणि पाठवा तुमची उत्कृष्ट छायाचित्रे. बोला गणपती बाप्पा मोरया.....
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
देशस्थांच्या गौरी आहेत, पसारा
देशस्थांच्या गौरी आहेत, पसारा हा असायचाच!
ताईच गं तू माझी ....
खूप छान. अगदी खऱ्याखुऱ्या वाटतात.
अस्मिता
अस्मिता
धनुडी, घरातील शुभ कार्यासाठी
धनुडी, घरातील शुभ कार्यासाठी कर्त्या सवरत्या बायका सजून धजून पाहुण्यांचे स्वागत करायला उभ्या आहेत अशा वाटत आहेत गौरी. आत्ता या या म्हणतील असे वाटते. खूप सुंदर.
सर्वांच्या घरचे बाप्पा सुंदर
सर्वांच्या घरचे बाप्पा सुंदर आहेत.
आमच्या घरच्या बाप्पांचे फोटो पाठवत आहे.
दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव असतो आमचा, त्यामुळे शाडूचाच गणपती असणार, हे ओघानेच आले. पण यावर्षी आमच्या नऊ वर्षांच्या चिरंजीवाने घोटीव कागदापासून डेकोरेशन बनवले. मग आम्ही आमच्या टेरेस गार्डन मधील खऱ्या पानाफुलांचा वापर करून बाकीची सजावट बनवली.

माफ करा. मी edit करण्याचा
माफ करा. मी edit करण्याचा प्रयत्न करत होते. तर चुकून तीच post दोन वेळा टाकली गेली. एक पूर्ण फोटो आणि एक फक्त बाप्पाचा फोटो टाकायचा होता मला. त्या प्रयत्नात पुन्हा खाली तोच मजकूर आला. मायबोलीवर नवीन आहे मी. क्षमस्व !

अहाहा! डोळे निवले. किती गोड
अहाहा! डोळे निवले. किती गोड बाप्पा आहेत.
धन्यवाद ssj, नादिशा खुप
धन्यवाद ssj, नादिशा खुप सुरेख मुर्ती आणि आरास ही. लेकाला शाब्बसकी द्या
सर्वांचे बाप्पा खूपच मस्त. हे
सर्वांचे बाप्पा खूपच मस्त. हे आमच्या घरचे बाप्पा. मोर घरी मी आणि लेकाने बनवला.
अप्रतिम
अप्रतिम
हा आमच्या घरचा बाप्पा
हा आमच्या घरचा बाप्पा
मूर्ती मुलीने घरीच केलीये
(No subject)
वा, सुरेख आहे मुर्ती
वा, सुरेख आहे मुर्ती
सगळ्यांचे बाप्पा सुंदर ..
सगळ्यांचे बाप्पा सुंदर ..
धनुडी तुमच्या गौरी जास्त आवडल्या.. एकदम ऍक्टिव्ह वाटतायत .. गौराई नटल्यात पण मस्त. असे वाटतंय कि घरची करती सवरती बाई सजून धजून सगळ्याचे स्वागत करायला उभी आहे..
धन्यवाद श्रवु
धन्यवाद श्रवु
धन्यवाद श्रवु
धन्यवाद श्रवु
आमच्या घरचे गौरी आणि बाप्पा
आमच्या घरचे गौरी आणि बाप्पा
आमच्या घरचे गौरी आणि बाप्पा
आमच्या घरचे गौरी आणि बाप्पा
सगळे गणपतीबाप्पा, गौरी फार
सगळे गणपतीबाप्पा, गौरी फार सुरेख अप्रतिम.
मी सासर माहेर दोन्ही गणुबाप्पा फोटो उपक्रमात ह्या त्या रंग कॉम्बोवर पोस्ट केलेत. गौरी खड्याच्या असतात दोन्हीकडे. माहेरच्या गौरींचा करेन तो आहे. यंदा गणपतीसाठी केलेली सजावट तशीच ठेऊन गौरी तिथेच ठेवल्या, एरवी देवघरात ठेवतात.
फोटो दिसतोय का मी पोस्ट
फोटो दिसतोय का मी पोस्ट केलेला कोणाला. मलाच दिसत नाहीये. नंतर परत पोस्ट करेन.
Dumboo तुमचे गौरी गणपती आणि
Dumboo तुमचे गौरी गणपती आणि पुढची आरास ही छान
अन्जू दिसत नाहीये फोटो
धन्यवाद धनुडी. परत प्रयत्न
धन्यवाद धनुडी. परत प्रयत्न करेन.
Pages