झब्बू अतिशय सोपा आहे. संयोजक दर दिवशी रंगांची एक जोडी देतील. त्या जोडीमधले दोन्ही रंग असलेले कुठलेही प्रकाशचित्र टाकावे. रंगांची छटा थोडीफार बदलती असली तरी चालेल पण शक्यतो मूळ रंगाशी प्रामाणिक राहा.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. रंगांची जी जोडी दिली आहे त्या रंगाच्या सर्व छटा चालतील. उदा. लाल-हिरवा मध्ये लाल आणि हिरव्या रंगांच्या गडद- फिकट सर्व छटा चालतील.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा- https://www.maayboli.com/node/47635?page=4
(No subject)
(No subject)
.
नॉईश्वानस्टाईन कॅसल, जर्मनी..
नॉईश्वानस्टाईन कॅसल, जर्मनी.. कॅफेटेरिया.
(No subject)
(No subject)
शीर्षकामध्ये करडा-तपकिरी असं
शीर्षकामध्ये करडा-तपकिरी असं लिहाल का?
बेडशीट
बेडशीट
All Saints Church, कोल्हापूर.
All Saints Church, कोल्हापूर...
रेड व्हेलव्हेट कॉफी.
रेड व्हेलव्हेट कॉफी. (लालचुटूक ऐवजी तपकिरीच दिसते! दिव्याच्या प्रकाशाऐवजी उजेडात नेलं होतं तिला तरी तपकिरीच. अशीच असते म्हणे.)
उजनी बॅकवाॅटर : एक संध्याकाळ.
उजनी बॅकवाॅटर : एक संध्याकाळ...
(No subject)
किरमिजी ग्रँड कॅन्यन मधली एक करडे आभाळ आणि स्नो-मय दुपार
एकसे एक भन्नाट फोटो.
एकसे एक भन्नाट फोटो सर्वांचे.
माझा हा चालेल का, तपकिरी रंग कमी आहे यात पण आहे.
निरु, ऑल सेन्ट्स चर्च फोटो
निरु, ऑल सेन्ट्स चर्च फोटो खूप आवडला.
बाकी सगळ्यांचे फोटोही मस्त आहेत.
सगळ्यांचे फोटो किती सुंदर
सगळ्यांचे फोटो किती सुंदर आहेत..
अंजु तुमची माऊ..आवडली.. अगदी सोज्वळ भाव आहेत..
धन्यवाद श्रवु. कोकणातल्या
धन्यवाद श्रवु. कोकणातल्या घरातले माझ्या मोठ्या दिरांचे कुटुंब आहे ते, भरपूर माऊ आहेत. मी घाबरते, मी लांब पेट्सपासून. नवराही माऊप्रेमी.
https://photos.google.com
ग्लेन कॅन्यनच्या रस्त्यावर
On the Way to SunSet Beach,
On the Way to SunSet Beach,
Betalbatim, South Goa..
(No subject)
अरिष्टनेमी, सुंदर..
अरिष्टनेमी, सुंदर..
माझी शाळा
माझी शाळा
1 MB पेक्षा मोठी इमेज अपलोड
1 MB पेक्षा मोठी इमेज अपलोड होत नाहीये. कशी करायची अपलोड
पाणबुडी जेट्टीकडे...
पाणबुडी जेट्टीकडे...
(मरुन ऐवजी तपकीरी रंग बदल झालाय त्यानुसार..)
इमेज kb मधे करावी लागेल
इमेज kb मधे करावी लागेल
(No subject)
mrunali.samad अस्पष्ट होतोय
mrunali.samad अस्पष्ट होतोय तसा
rr38 छान फोटो..
rr38 छान फोटो..
इमेज केबी मधे कशी करताय?
इमेज केबी मधे कशी करताय?
मी स्क्रीनशॉट करते,साईज कमी होते.
लॉगिन कुठुन करताय?
मी गूगल वापरते. आता प्रयत्न
मी गूगल वापरते. आता प्रयत्न करून पाहते स्क्रीनशॉट घेऊन
चालेल की नाही माहीत नाही..पण
चालेल की नाही माहीत नाही..पण माझ्याकडे या रंगसंगतीचा हाच फोटो होता.
(No subject)
Pages