श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - हायझेनबर्ग

Submitted by हायझेनबर्ग on 24 August, 2020 - 17:38

स्तोत्रपठण भरपूर झाले असेल तर आता मंडळात डीजे लाऊ यात का? Wink

अरे एssss बेस दे रेsss बेस!!

Mabo.jpg

*कॉपीराईटच्या नियमात बसत नसेल तर ऊडवून टाका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो हायझेनबर्ग, गणपती विषयी स्तेत, आरती, श्लोक, निबंध, अभंग, गाणे असे काही लिहायचे आहे.
बाईबद्दल नकोय.

ता. क. तुमचे अक्षर चांगले आहे.

नाचो !
काय धडाधड एंट्र्या येत आहेत या स्पर्धेत !
आधी मला माझ्या खराब अक्षराचे खूप वाईट वाटायचे.
आता असे वाटू लागलेय की चांगले अक्षर तर काय कित्येक जणांचे असते. आपले अभावानेच आढळणारे कोंबडीचे पाय रॉक्स !

जोक्स द अपार्ट.. छान अक्षर्.. फॉन्ट कलर दोन्ही आवडले

शेवटून तिसरी ओळ कळाली नाही. 'करनन देते नावी' का 'कस्नन देते नावी'? ह्याचा अर्थ काय?
बाकी नीटनेटकेपणा व हस्ताक्षराचे ९८ मार्क.

प्रतिसादाबद्दल सर्वाना धन्यवाद.
लेखनाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्द्ल संयोजकांचे आभार.