झब्बू अतिशय सोपा आहे. संयोजक दर दिवशी रंगांची एक जोडी देतील. त्या जोडीमधले दोन्ही रंग असलेले कुठलेही प्रकाशचित्र टाकावे. रंगांची छटा थोडीफार बदलती असली तरी चालेल पण शक्यतो मूळ रंगाशी प्रामाणिक राहा.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. रंगांची जी जोडी दिली आहे त्या रंगाच्या सर्व छटा चालतील. उदा. लाल-हिरवा मध्ये लाल आणि हिरव्या रंगांच्या गडद- फिकट सर्व छटा चालतील.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा- https://www.maayboli.com/node/47635?page=4
(No subject)
काबो-द-रामा फोर्ट, गोवा..
काबो-द-रामा फोर्ट, गोवा..
(No subject)
असे वाचले आहे की वरील चक्र फिरताना दिसत असतील तर तुम्ही स्ट्रेस मध्ये आहात. खरे खोटे देव जाणे.
फास्ट की स्लो फिरताना?
फास्ट की स्लो फिरताना?
मला स्लो फिरताना दिसताएत.
मला वाटतं त्याकडे टक लावून
मला वाटतं त्याकडे टक लावून पाहिलं तर सर्वांनाच ती फिरताना दिसतील.दृष्टिभ्रम चित्र.
मला वाटतं त्याकडे टक लावून
मला वाटतं त्याकडे टक लावून पाहिलं तर सर्वांनाच ती फिरताना दिसतील.दृष्टिभ्रम चित्र.>> बरोबर
(No subject)
सगळेच फोटो सुंदर आहेत.
सगळेच फोटो सुंदर आहेत.
छान आहेत सगळी प्रकाशचित्रं.
छान आहेत सगळी प्रकाशचित्रं.
@निरु - तुमच्याकडे मोठ्ठा खजिनाच आहे.
(No subject)
नीरु खरंच तुमच्याकडे खजिना आहे फोटोंचा, काढताही सुरेख. सर्वांचे फोटो मस्त आहेत, आवडले.
खालचा फोटो झुंबर (अमलताश), बदलापूर पाईपलाईन रोडवर दोन वर्षापूर्वी गाडीतून जाताना काढला. फोटो फार छान येत नाहीत त्यात मोबाईल जुना पण इथे या थीमसाठी शेअर करावासा वाटला.
(No subject)
बिग आयलंड, हवाई.
आकाशी पिवळा म्हटलं की ही
आकाशी पिवळा म्हटलं की ही खालची दोन स्टोर आठवतात.
१.
२.
निरू, एसएसजे , अरीष्टनेमी...
निरू, एसएसजे , अरीष्टनेमी... सुर्यफूल, फिरती चक्रे व वेगळीच फुले फार आवडली.
मोर महादेवाला प्रदक्षिणा
मोर महादेवाला प्रदक्षिणा घालताना पाहिला. मागचे खांब आकाशी पिवळे....
राधा माधव धाम Austin.
(No subject)
(No subject)
अप्रतिम फोटो एकेक.
अप्रतिम फोटो एकेक.
(No subject)
Pages