झब्बू- एक विसावा- चित्रपटातील २१ गाणी

Submitted by संयोजक on 22 August, 2020 - 23:37

मायबोलीवरील गणेशोत्सवाला यंदा २१ वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त आम्ही आपल्या लाडक्या झब्बूला एका वेगळ्या स्वरूपात घेऊन येत आहोत. दर दिवशी एक - एक नवीन विषय दिला जाईल. दिलेल्या विषयातील २१ गोष्टींची नावे तुम्ही द्यायची आहे. शक्यतोवर नवनवीन यादी बनवण्याचा प्रयत्न करा. काही विषय सोपे आहेत तर काही जरा किचकट, आम्हाला खात्री आहे कि मायबोलीकरांना हि दुर्वांची जुडी सहज वाहता येईल.

होऊन जाऊ दे तर ...
आजचा विषय:
२. २१ एकाच गायकाची गाणी - चित्रपट वेगवेगळा हवा, चित्रपटाबाहेरची गाणी नकोत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेमंत कुमार यांची २१ गाणी

१) है अपना दिल तो आवारा
२) बेकरार करके हमें यूँ न जाईयें
३) ये रात ये चांदनी फिर कहाँ
४) जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला
५) न तुम हमें जानो
६) तुम पुकार लो
७) जरा नजरोंसे कह दो जी
८) ये नयन डरे डरे
९) नींद न मुझको आएँ
१०) तेरी दुनिया में जीनेसे तो बेहतर है के मर जायें
११) इन्साफ की डगर पे
१२) तेरे द्वार खड़ा एक जोगी
१३) न ये चाँद होगा
१४) या दिल की सुनो दुनियावालों
१५) चुप है धरती चुप है चाँद सितारे
१६) जिंदगी के देनेवाले
१७) जिंदगी प्यार की दो चार घड़ी होती है
१८) जब जग उठें अरमां तो कैसे नींद आएँ
१९) रह बनी खुद मंज़िल
२०) रही तू मत रुक जाना
२१) जाग दर्द-ए -इश्क जाग

श्रेया घोषाल
1. आताच बया का बावरलं
2.अधीर मध झाले.
3.कौन तुझे यु प्यार करेगा
4.होऊन जाऊ द्या
5.रोज रोज नव्याने
6.तू परी
7.मोना डार्लिंग
8.मैन हे
9.चहु ओर तुम्हारा गुंजन
10.मैन मंजिरी
11.नुसते नुसते डोळे भरताना
12.सजना रे
13.सायबा
14.मागन्या आधीच
15.सोबने सोयनारे
16.मनवा लागे
17.दिवाणी मस्तानी
18.जादू है नशा है मदहोशीया
19.तेरी ओर
20.धुम ताना
21.सून रहा है ना तू

किशोर कुमार
1. मेरे नैना सावन भादो
2. रिमझिम गिरे सावन
3. जिंदगी की यहीं रित है
4. दिलबर मेरे कबतक मुझे ऐसे ही तडपाओगे
5. अरे दिवानो मुझे पहचानो
6. चिंगारी कोई भडके
7. जिसका कोई नहीं उसका तो खुदा है यारो
8. कह दो कि तुम हो मेरी वरना
9. जरूरत है जरुरत है जरुरत है
10. एक लडकी भिगी भागी सी
11. आके सिधी लगी दिलपे जैसी कटरीया
12. ये शाम मास्तानी मदहोश किये जाए
13. पल पल दिल के पास तुम रहती हो
14. आने वाला पल जानेवाला है
15. मेरे सपनो कि रानी कब आएगी तू
16. निले निले अंबर पर
17. मेरे दिल में आज क्या है
18. एक हसिना थी एक दिवाना था
19. एक मैं और एक तू
20. तुम साथ हो जब अपने
21. रात कली एक ख्वाब में आयी

मोहम्मद रफी यांची २१ गाणी
१. ये चांद सा रोशन चेहरा
२.चाहे कोई मुझे जंगली कहे
३.अकेले अकेले कहा जा रहे हो
४. जानेवालो जरा मुड़ के देखो मुझे
५. तुमसे अच्छा कौन है
६. बदन पे सितारे लपेटे हुए
७. मैं गाऊं तुम सो जाओ
८. ए गुलबदन ए गुलबदन
९. मैंने पूछा चांद से
१०. ये मेरा प्रेम पत्र पढकर
११. ए फूलों की रानी बहारों की मलिका
१२. ये रेशमी झुल्फें
१३. रुख से जरा नकाब हटा दो
१४. आपके हसीन रुख पे आज नया नूर है
१५. कौन है जो सपनोंमे आया
१६. बहारों फूल बरसाओ
१७. लिखे जो खत तुझे
१८. परदेसियों से ना अखियां मिलाना
१९. दीवाना मुझसा नहीं
२०. पत्थर के सनम तुझे हमने
२१. तेरी प्यारी प्यारी सूरत को

अजय अतुल चं संगीत आणि गायक अजयः
१.खेळ मांडला
२.कागलगावचा गुणा
३.पेटला गडी इरंला
४.अचूक पडली ठिणगी
५.नटरंग उभा
६.लल्लाटी भंडार
७.तुझ्या पिर्तीचा हा विंचू
८. कोंबडी पळाली
९. वाट दिसू दे
१०. मोरया मोरया
११. याड लागलं
१२. झिंगाट
१३. सैराट झालं जी
१४. माउली माउली
१५. देवा श्रीगणेशा
१६. देवाक काळजी रे
१७. ब्रिंग इट ऑन
१८. ये गो यतेये मैना
१९. पहली बार (धडक)
२०. धडक है ना (धडक)
२१. मल्हार वारी

गीता दत्त ( युगुलगीत चालणार नाहीत हे गृहीत धरून यादी केली आहे)
1 न जाओ सैया
2 मेरा नाम चिन चिन चू
3 ये लो मैं हारी पिया
4 जाता कहां है दिवाने
5 वक्तने किया क्या हसी सितम
6 पिया ऐसो जियामे समाये गयो रे
7 ऐ दिल मुझे बता दे, तू किसपे आ गया है
8 बाबूजी धीरे चलना
9 आज सजन मोहें अंग लगा ले
10 हू अभी मैं जवान ऐ दिल
11 तदबीर से बिगडी हुई तकदिर बना दे
12 न ये चांद होगा न तारे रहेंगे
13 कोई दूर से आवाज दे चले आवो
14 नन्ही कली सोने चली
15 ठंडी हवा काली घटा
16 हवा धीरे से आना
17 जाने क्या तुने कही
18 मेरा सुंदर सपना बीत गया
19 ये कौन आया के मेरे दिलकी दुनियामे बहार
20 घुंघट के पट खोल
21 जा सांग लक्ष्मणा सांग रामराजाला

सुनिधी:
बीडी जलाई ले
मन सात समंदर
महबूब मेरे महबूब मेरे
बुम्बरो बुम्बरो
बहता है मन कही.
दिल मे जागी धडकन ऐसे
यह जो हल्का हल्का
रात के ढाई बजे
अन्खांदे कटोरे
धूम मचा ले
कजरारे कजरारे
(२१ नसतील तर ११ दूर्वा पण चालतात Wink )

मुकेशः

दिल जलता हैं
सारंगा तेरी याद में
आवारा हू
मेरा जूता है जपानी
मुझे रात दिन यह खयाल हैं
जब गम-ए-इश्क सताता है, तो हँस लेता हू
मुझको इस रात की तनहाईं मे
दिल ढूंढता हैं सहारे सहारे
यह मेरा दिवानापन हैं
सुहाना सफर और यह मौसम हसीं
चंदन सा बदन
दिल जो भी कहेगा, मानेंगे
चल अकेला, चल अकेला
आज तुमसे दूर हो कर, ऐसे रोया मेरा प्यार
जो प्यार तूने मुझको दिया था
छोडो कल की बातें, कल की बात पुरानी
ओह रे ताल मिले नदी के जल में
चेहेरे से जरा आंचल
दिवानोंसे यह मत पूछो
मैं हर एक पल का शायर हू
कईं बार यूं ही देखा है

चित्रपट वेगवेगळा हवा हे वाचलेच नव्हते. त्यामुळे गीता दत्तची एकाच चित्रपटातील 2/3 गाणी आली आहेत

लताची २१ संगीतकारांसोबतची गीते
१. अनिल बिस्वास - तुम्हारे बुलाने को जी चाहता है
२ खय्याम - आप यूं फासलों से गुजरते ररहे
३ खेमचंद प्रकाश - आएगा आनेवाला
४ गुलाम मोहम्मद - मौसम है आशिकाना
५ चित्रगुप्त - दिल का दिया जला के गया
६ जयदेव - एक मीठी सी चुभन एक ठंडी सी अगन
७ नौशाद - मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे
८ रोशन - जुर्मे उल्फत पे हमें लोग सजा देते हैं
९ वसंत देसाई - सैंया झूठो का बडा सरताज निकला
१० शंकर जयकिशन - शीशा ए दिल इतना ना उछालो
११ सचिन देव बर्मन - ठंडी हवाएं लहराके आए
१२ सलिल चौधरी - आजारे परदेसी
१३ सी रामचंद्र - बलमा बडा नादान
१४ सुधीर फडके - ज्योति कलश छलके
१५ श्यामसुंदर - साजन कि गलियाँ छोड चले
१६ राहुल देव बर्मन - घर आजा घिर आए बदरा
१७ कल्याणजी आनंदजी - छोड दे सारी दुनिया किसी के लिए
१८ हेमंतकुमार - हमने देखी है उन आँखों कि महकती खुशबू
१९ रवीशंकर - जाने कैसे सपनों में खो गती अंखियां
२० सज्जाद हुसैन - ऐ दिलरुबा नजरे मिला
२१ प्रेम धवन - ओ जोगी, हम तो लुट गए तेरे प्यार में

२१

अरिजित सिंग

1.राबता
2.फिर मोहोब्बत
3.फिर ले आया दिल
4.दुआ
5.शायद
6.तुम ही हो
7.कबीरा
8.अगर तुम साथ हो
9.हर किसी को
10.कश्मिर मै तु कन्याकुमारी
11.लाल इश्क
12.तोसे नैना
13.धोखा धडी
14.कभी जो बादल बरसे
15.पलट
16.मुस्कुराने की वजह
17.सुनो ना संगमरमर
18.मस्त मगन
19.रात भर
20.समझावा
21.सोच ना सके

तलत महमूदची फक्त अकरा गाणी आली हे काही बरोबर नाही.
उरलेली दहा देतोय:

१२. रात ने क्या क्या ख्वाब दिखाए -एक गांव की कहानी
१३. अंधे जहां के अंधे रास्ते - पतिता
१४. राही मतवाले, तू छेड इक बार - वारीस
१५. तसवीर बनाता हूं - बारा दरी
१६. ए मेरे दिल कही और चल - दाग
१७. ये हवा ये रात ये चांदनी - संगदिल
१८. दिल-ए-नादान तुझे हुआ क्या है - मिर्झा गालीब
१९. ए दिल मुझे ऐसी जगह ले चल - आरझू
२०. जाए तो जाए कहां - टॅक्सी ड्रायव्हर
२१. देख ली तेरी खुदाई - किनारे किनारे

चित्रपट वेगवेगळे हवेत म्हणुन काही गाणी बदलली.

मी लिस्ट कॅन्सल करते माझी. सगळीच चित्रपटातली नव्हती गाणी माझी. जास्त भावगीते होती सुमनची.

सुमन कल्याणपूर: सर्व गाणी चित्रपटांतीलच आहेत. पण त्यांची सोलो गाणी खूप नाहीत त्यामुळे युगलगीतेही चालतील असे वाटते.

१. जुही की कली मेरी लाडली
२. जिथे सागरा धरणी मिळते
३. अरे संसार संसार
४. तुम्हे देखा तुम्हे चाहा (रफी बरोबर)
५. आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे (रफी बरोबर)
६. दिल एक मंदिर है (रफी बरोबर)
७. है तुमसे इतना प्यार मेरे (रफी बरोबर)
८. पर्बतोंके पेड पर (बहुतेक रफी बरोबर)
९. मेरे मेहबूब न जा
१०. बेहना ने भाईके कलाई मे
११. मेरा प्यार भी तू है (मुकेश बरोबर)
१२. ना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे (बहुतेक रफी बरोबर)
१३. ना तुम हमे जानो
१४. दिलने पुकारा और हम चले आये (रफी बरोबर)
१५. निंबोणीच्या झाडामागे
१६. या लाडक्या मुलांनो
१७. सांग कधी कळणार तुला
१८. अजहून ना आये बालमा ( रफी बरोबर)
१९. ठहरिये होश मे आ (रफी बरोबर)
२०. ये किसने गीत छेडा (मुकेश बरोबर)
२१. बुझा दिये है

सोनू निगम
1 इश्क में हम तुम्हें क्या बताए
2. हर घडी बदल रही है रूप जिंदगी
3. ये दिल दिवाना दिवाना है ये दिल
4. तुमसे मिलके दिल का है जो हाल क्या कहे
5. मुझे रात दिन बस मुझे चाहती हो
6. अभी मुझमें कहीं बाकी थोड़ी सी है जिंदगी
7. सौ दर्द है सौ राहतें
8. जावेद भाई सो रे ले
9. हमें जबसे मोहब्बत हो गयी है
10. मेरा दिल जिस दिल पे फिदा हैं एक बेवफा है
11. अपने तो अपने होते है
12. सुन जरा सोनिये सुन जरा
13. भुला देंगे तुमको सनम धिरे धिरे
14. तन्हाई तन्हाई मिलों है फैली हुई तन्हाई
15. दिर गया दिल गया मेरा दिल गया
16. तु ही तु सतरंगी रे
17 मेरे नैनो की प्यास बुझा दे माँ तू मुझे दर्शन दे
18. माँ शेरावालीये तेरा शेर आ गया
19. भगवान है कहाँ रे तु
20 हिला मॅचिंग मॅचिंग नवरा पाहिजे
21. हिरवा निसर्ग हा भवतीने

सुधीर फडके:

१. नविन आज चंद्रमा - उमज पडेल तर (उषा अत्रे-वाघ)
२. बघत राहु दे तुझ्याकडे - सुभद्राहरण (सुमन कल्याणपुर)
३. स्वप्नात रंगले मी - आम्हि जातो आमुच्या गांवा (आशा भोसले)
४. तुला या फुलांची शपथ - या सुखांनो या (आशा भोसले)
५. धुंदि कळ्यांना - धाकटि बहिण (आशा भोसले)
६. जे वेड मजला लागले - अवघाची संसार (आशा भोसले)
७. मधुराणी तुला सांगु का - झेप (आशा भोसले)
८. माझ्या रे प्रिती फुला - आधार (आशा भोसले)
९. आज प्रितीला पंख हे - कुंकवाचा करंडा (आशा भोसले)
१०. धुंद एकांत हा - अनोळखी (आशा भोसले)
११. आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे - कलंक शोभा (आशा भोसले)
१२. चंद्र आहे साक्षीला - चंद्र होता साक्षीला (आशा भोसले)
१३. बाई मी विकत घेतला शाम - जगाच्या पाठिवर (आशा भोसले)
१४. सुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा (लताबाई)

१५. दान दिल्याने ज्ञान वाढते - ज्योतीबाचा नवस
१६. संथ वाहते कृष्णामाई - संथ वाहते कृष्णामाई
१७. निजरुप दाखवा हो - झाला महार पंढरीनाथ
१८. एकतारी संगे, एकरुप झालो - बाजीरावाचा बेटा
१९. तुझे रूप चित्ती राहो - संत गोरा कुंभार
२०. विठ्ठला तु वेडा कुंभार - प्रपंच
२१. झाला महार पंढरीनाथ - पुढचं पाऊल