झब्बू अतिशय सोपा आहे. संयोजक दर दिवशी रंगांची एक जोडी देतील. त्या जोडीमधले दोन्ही रंग असलेले कुठलेही प्रकाशचित्र टाकावे. रंगांची छटा थोडीफार बदलती असली तरी चालेल पण शक्यतो मूळ रंगाशी प्रामाणिक राहा.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. रंगांची जी जोडी दिली आहे त्या रंगाच्या सर्व छटा चालतील. उदा. लाल-हिरवा मध्ये लाल आणि हिरव्या रंगांच्या गडद- फिकट सर्व छटा चालतील.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा- https://www.maayboli.com/node/47635?page=4
पहिला झब्बू...
पहिला झब्बू...
मसाई मारा- केनया : निळी जांभळी सायंकाळ..
रिटर्न गिफ्ट बॅग्स
रिटर्न गिफ्ट बॅग्स
निरू ...खूपच सुंदर फोटो
निरू ...खूपच सुंदर फोटो
मोर असला की मोरपिशी रंग आहे
मोर असला की मोरपिशी रंग आहे की नाही याची चिंताच नाही..
हा अवचितपणे अगदी समोर आलेला मोर..
(No subject)
हे अवघड आहे जरा कॉंबिनेशन!
हे अवघड आहे जरा कॉंबिनेशन!
मस्त फोटो निरु!
गोवा... Johncy Restaurant,
गोवा... Johncy Restaurant, Benaulim Beach..
हा त्यातल्या त्यात जवळ जाणारा
हा त्यातल्या त्यात जवळ जाणारा सापडला!
ज्युट हँडिक्राफ्ट दुकानाच्या
ज्युट हँडिक्राफ्ट दुकानाच्या बाहेर...
निरू, पहिला फोटो फारच सुंदर
निरू, पहिला फोटो फारच सुंदर आहे.
निरू, पहिला फोटो फारच सुंदर
निरू, पहिला फोटो फारच सुंदर आहे.>>>>>+१.
निरू छान कलेक्शन आहे
निरू छान कलेक्शन आहे निळ्याजांभळ्याचं
(No subject)
निरु अतिशय सुंदर!!! पहिला
निरु अतिशय सुंदर!!! पहिला फोटो तर खूपच सुंदर..
मस्त फोटो सर्वांचे
मस्त फोटो सर्वांचे
या वेळी झब्बूची थीम बेकार आहे
या वेळी झब्बूची थीम बेकार आहे. काही स्पेसिफीक विषय ठेवायचे. असो
कर्नाटकी साड्या..
कर्नाटकी साड्या..
निरू प्रचि भारीये
निरू प्रचि भारीये
छान आहेत सगळी प्रकाशचित्रं.
छान आहेत सगळी प्रकाशचित्रं. मोरवाल्यांनी बाजी मारली. रंगांवर प्रश्नचिन्ह नाही.
(No subject)
पुन्हा एकदा डिस्ने... सुप्रसिद्ध प्रिन्सेस कॅसल!
हेमकुट टेकडी, हंपी...
हेमकुट टेकडी, हंपी...
निळी-जांभळी संध्याकाळ..
सुंदर चित्रं आहेत सर्व
सुंदर चित्रं आहेत सर्व
अप्रतिम फोटो सर्वच.
अप्रतिम फोटो सर्वच.
ग्रीन गेट रेझोर्ट मुळशी च्या
ग्रीन गेट रेझोर्ट मुळशी च्या बाल्कनीतून मागच्या वर्षी टिपलेला सूर्यास्त
कृष्णकमळ आवडले.
कृष्णकमळ आवडले.
Swarovski, इन्सब्रुक..
Swarovski, इन्सब्रुक..
निरू , तुमचे प्रचि फारच आवडले
निरू , तुमचे प्रचि फारच आवडले.
सगळेच प्रचि खूप छान .
(No subject)
काय सुंदर दिसतंय झूम ईन
काय सुंदर दिसतंय झूम ईन मोरपीस
सगळे फोटो सुंदर
पुन्हा एकदा Swarovski..
पुन्हा एकदा Swarovski..
Pages