Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29
आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.
या आधीची गाणी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वरताल जाहले दंग असं आहे ते
स्वरताल जाहले दंग
असं आहे ते
ओह आत्ता कळले
ओह आत्ता कळले
चली गोरी , पी के मिलन को चली
चली गोरी , पी के मिलन को चली >>> आजकालच्या आंग्लाळलेल्या पोरांनी ऐक्लं तर काय अर्थ लावतील असा विचार मनात आला.
>> चली गोरी , पी के मिलन को
>> चली गोरी , पी के मिलन को चली. तसेही , इतकं शुद्ध हिंदी कळतही न्हवतं.
>> बर्याच नंतर कळलं, ते , “पी“ म्हणजे ढोसून नाही, आणि , “पी” म्हणजे पिया.
>> Submitted by झंपी on 21 August, 2020 - 11:20
माझ्या बाबतीत, पी म्हणजे पिया हे कळून सुद्धा "ढोसून झुलत झुलत चाललेली गोरी"ची कल्पना करून तेंव्हा हसायला यायचे
याच सिरीज मधले अजून एक गाणे: पी के घर आज प्यारी दुल्हनिया चली
शुक्रन अल्ला
शुक्रन अल्ला
वळाखली मी तुला
(फिल्म : कुर्बान)
हि अजरामर नाट्य गीते,
हि अजरामर नाट्य गीते,
"लाडुबंधाच्या कुठून पडल्या गाठी "
"दाढीमिश्या कश्या फुटल्या , दाढीमिश्या"
संध्याचे सुप्रसिद्ध " पंख मुठीत धर आती रे "
आणि एक
"धुंधम धुमती नाच रे नाच रे "
धुंधम धुमती एकदम कॉमन दिसतंय
धुंधम धुमती एकदम कॉमन दिसतंय.
तसंच : राधिकेज राजपुन जा तुझ्या घरी...
हिन्द देश के निवासी सभी जन एक
हिन्द देश के निवासी सभी जन एक हैं,
रंग रूप वेष भाषा चाहे अनेक हैं,
बेला गुलाब जूही चम्पाच मेली,
पयलं नमन, आम्ही करतो वंदन
पयलं नमन, आम्ही करतो वंदन
तुम्ही ऐका हो 'गुंजन', आम्ही करितो कथन
मी अगदी लहान असताना
मी अगदी लहान असताना
माझ्या मागेच पंढरी
गाये भीम रे त्या तीरी
माझ्या मागेच पंढरी
माझ्या मागेच पंढरी
गाये भीम रे त्या तीरी >>> भारी
ईचक दाना, बीचक दाना दाने ऊपर दाना, इचक दाना...
छत के उपर लडकी नाचे लड़का है दिवाना
हे गाणं झालंय का ठाऊक नाही,
हे गाणं झालंय का ठाऊक नाही, मी आजच ऐकत होतो:
ऐ वतन मेरे वतन नाबाद रहे तू...
चुकीचे ऐकू आलेले गाणे नाही,
चुकीचे ऐकू आलेले गाणे नाही, पण ते हिमेश रेशमियाच्या आशिक बनाया गाण्याची चाल रिक्षात बसल्यावर सुचली असावी असे वाटते. रिक्षावाला कधीकधी दोन तीन वेळा हॅंडल किक ओढतो मग इंजिन चालू होते.
आशिक बनाया... (भडूरर्रर्.... इंजिन बंद पडले)
आशिक बनाया... (भडूरर्र्ररर्रर्र.... इंजिन पुन्हा बंद पडले)
आशिक बनाऽऽऽया.... आपने! तेरे बिन सूनी सुनी... (भडूरर्र्ररर्रर्र.... भड् भड् भड् भड्... झाले चालू एकदाचे)
कितना पापी है तू मुझे प्यार
कितना पापी है तू मुझे प्यार करता है, इकरार करता है|
ईचक दाना, बीचक दाना दाने ऊपर
ईचक दाना, बीचक दाना दाने ऊपर दाना, इचक दाना...
छत के उपर लडकी नाचे लड़का है दिवाना >>>>>> असच गाण आहे ना ते खर?
ईचक दाना, बीचक दाना दाने ऊपर
ईचक दाना, बीचक दाना दाने ऊपर दाना, इचक दाना...
छत के उपर लडकी नाचे लड़का है दिवाना
>>> बरोबर तर आहे..
'छज्जे उपर' आहे
'छज्जे उपर' आहे
सुलू, च्रप्स घ्या टाळी , अनू
सुलू, च्रप्स घ्या टाळी , अनू यांनी सांगितलय तस आहे. Youtube वर Video बघताना खाली lyrics दिसले तेव्हा कळाल
कांदेपोहे च 'आणि सजवला खोटा
कांदेपोहे च 'आणि सजवला खोटा रुखवत खाण्याच्या भाताने ,
अंधेरी रातोंमे सुमसान राहोपर च्या पुढे... कोईई आए जाए मेरे खयालों मे..ऐसा पहली बार हुआ है.... असंच असेल असं वाटतं.
सुलू, च्रप्स घ्या टाळी , अनू
सुलू, च्रप्स घ्या टाळी , अनू यांनी सांगितलय तस आहे. > टाळीत मी पण !
>>कांदेपोहे च 'आणि सजवला खोटा
>>कांदेपोहे च 'आणि सजवला खोटा रुखवत खाण्याच्या भाताने ,
मला ते 'आणि सजवला (सजौला) खोटा रुखवत भाड्याच्या भांड्यांनी ' असं वाटायचं. खखोदेजा
मला ते 'आणि सजवला (सजौला)
मला ते 'आणि सजवला (सजौला) खोटा रुखवत भाड्याच्या भांड्यांनी >>
आणि मला ' बाणाच्या पात्यांनी' तर कधी 'पाण्याच्या भात्यांनी ' भाड्याच्या भांड्यांनी हे actual आहे.
सुनीधीचे मराठी उच्चार काही फार खास नाहीत..विशेषतः 'अट्टहास' शब्दाचा उच्चार.
कितना प्यारा वादा है
कितना प्यारा वादा है हिम्मतवाली
आखों का.
कहर आहे हे
कहर आहे हे
'हम दिल दे चुके सनम' मधील 'मनमोहिनी' या गाण्यातल्या ओळी मला कायम अशा ऐकू यायच्या :
मनमोहिनी तेरी अदा
तुझे जब देख ले तो कोई गधा
मग lyrics शोधल्यावर समजले कि ते असे आहे:
मनमोहिनी तेरी अदा
तुझे जब देख ले तो फिर घटा
नटरंग उभा जरतारी असा
नटरंग उभा जरतारी असा
सरकार जाहले दंग
मला अजूनही नाही माहित..खरे कसे आहे.
नटरंग उभा ललकारी नभा!
नटरंग उभा ललकारी नभा!
स्वरताल जाहले दंग
परवा सैराट झालं जी ऐकत होते त्यात
अग कडाडलं… पावसामंदी…
अन् आभाळाला यात आलं जी…
'यात' म्हणजे काय? की मी चुकीचं ऐकतेय?
हो अंजली मलाही असच ऐकू येतं
हो अंजली मलाही असच ऐकू येतं ते
>>सुनीधीचे मराठी उच्चार काही
>>सुनीधीचे मराठी उच्चार काही फार खास नाहीत.
चीकू +१
सुलू, च्रप्स घ्या टाळी , >>>>
सुलू, च्रप्स घ्या टाळी , >>>>>>> घेतली टाळी
अंधेरी रातोंमे सुमसान राहोपर च्या पुढे... कोईई आए जाए मेरे खयालों मे..ऐसा पहली बार हुआ है.... असंच असेल असं वाटतं. >>>>>>>>> अंधेरी रातोंमे सुमसान राहोपर च्या पुढे हर जुल्म मिटाने को एक मसीहा निकलता है, जिसे लोग शहेनशहा कहते है अस आहे.
स्वस्थ भारत , स्वस्थ भारत,
स्वस्थ भारत , स्वस्थ भारत, स्वस्थ भारत हो, स्वस्थ भारत , स्वस्थ भारत, स्वस्थ भारत हो,
स्वस्थ भारतची आली लहर, खत्म करुया सारे शहर...
Pages