Submitted by संयोजक on 6 August, 2020 - 12:19
नमस्कार मायबोलीकर.
श्रावण महिना सुरू झाला की सर्वांना बाप्पाच्या आगमनाचे वेध लागतात आणि सर्वांची बाप्पाचे स्वागत करायची तयारी सुरू होते. मायबोलीच्या गणेशोत्सवाचे यंदाचे 21वे वर्ष आहे. संयोजक मंडळाची तयारी ही जोरात सुरू आहे. यावर्षी कोरोना संकटामुळे गणपती साधेपणाने साजरा करावा लागणार असला तरी मायबोलीवर आपण दणक्यात साजरा करू. लवकरच आम्ही कार्यक्रमाची रूपरेषा आणि स्पर्धा जाहीर करू.
आहात ना तय्यार!
शब्दखुणा:
Groups audience:
- Private group -
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा एकविसाव्वा गणपती बाप्पा
व्वा एकविसाव्वा गणपती बाप्पा ....
।। मंगलमूर्ति मोरया ।।खूप खूप शुभेच्छा
व्वा एकविसाव्वा गणपती बाप्पा
व्वा एकविसाव्वा गणपती बाप्पा ....
।। मंगलमूर्ति मोरया ।।खूप खूप शुभेच्छा
ग ण प ती बा प्पा
ग ण प ती बा प्पा
मो र या .......
Pages