माझा प्रियकर- पाउस

Submitted by namra on 17 July, 2020 - 05:08

मि बाहेर निघताच तो हि धाउन येइ
माझ्या भेतिसाथि असा का त्तो आतुर होइ,

शनापुर्वि पाहिले बाहेर कोनिच दिसले नाहि
कोटून तो आला माझे कालिज धडकले बाइ

त्याच्या येन्याला आक्शेप माझा नाहि
पन त्याच्या भिजवन्याला मि लाजुन जाइ

त्याच्या किशोर ,अल्लड प्रेमाचि घाइ
माझे मनहि त्याच्यात गुन्तुन जाइ,

त्याच्या प्रेम धारा मज चिन्ब करुन जाइ
तुज्या भेटिने मि त्रुप्त होउन जाइ,

जन्मो जन्मान्चि कारे हि प्रित आपलि
दे वचन कधिच तुट्नार नाहि,

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@नम्रा खूपच सुंंदर... अगदी मनापासून.
गावाकडच्या कोवळ्या पोरीने केल्यासारखी वाटली Happy
फक्त एक कळेल का ? की यातले शब्द आपण मुद्दामच असे लिहीलेत ?
का कतार मध्ये असल्यामुळे मराठी अशी होऊन जाते? (फॉरेंच्या लोकांची मराठी-> सारंग साठ्ये ची जीवनसाथी पॉला मॅक्लगन हिच्याकडून ऐकली होती अशीच काहीशी) का कीबोर्ड प्रॉब्लेम आहे?

खुप खुप धन्यवाद प्रगल्भ ......
तुमच्या प्रतिसादासाथि....
खुप आधि लिहिल होत. पण प्रकाशित आता केल.
कीबोर्ड चा प्रोब्लेम आहे . काहि शब्द मिळत नाहित.

तुम्ही मोबाईल वरून पोस्ट टाकत असाल तर- गुगल इंडायिक कीबोर्ड
आणि लॅपटॉप / पीसी वरून असेल तर - आय. एम. ई. १ व्ही ५.० हे सॉफ्टवेअर अतिशय उपयुक्त आहे Happy