बारनी स्टीनसन, शेल्डन कूपर, जॅक स्पॅरो

Submitted by कटप्पा on 14 June, 2019 - 17:04

काही वेळा असे होते की साईड लीड मुख्य पात्रापेक्षा जास्त भाव खाऊन जातो। किंबहुना नंतर निर्मात्यांना त्या साईड पात्रालाच मुख्य पात्र बनवावे लागते।
शेल्डन कूपर - बिग बँग थेअरी
बारनी स्टीनसन - HIMYM
जॅक स्पॅरो - पायरेट्स

तुम्हाला आणखी काही उदाहरणे माहीत असतील तर सांगा।
हिंदी किंवा मराठीतील आवडतील।
सौथेडियन नको कृपया।

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

रामानंद सागरांच्या रामायणच्या CDs पाहिल्या. त्यामधल्या मंद हसणार्या रामापेक्षा, 'श्री' मत कहो उसे' अशी गर्जना करणारा अरविंद त्रिवेदिंचा रावण मला खूप आवडला. रामाचं मंद हसणं, मंद हळूहळू बोलणं, एक 3 मिनिटाचं गाणं फक्त सीतेकडे पाहणं किंवा वडिलांचा दुःखी चेहऱ्याने आशीर्वाद घेणं हे इतकं बोअर झालं की रावण डॅशिंग वाटला. Proud

डाकू./ शोले... गब्बर सिंग
गुमनाम...महमूद
Cabret डान्स....हेलन

तुमच्या वरच्या यादीशी पण सहमत.