Submitted by Varsha sahane on 22 May, 2020 - 02:51
तू माझा श्वास,
तू माझा विश्वास ।
तुझ माझ नातं,
आहे तितकंच खास ।।
मैत्रीच की प्रेमाच,
श्वासाच कि विश्वासाच ।
सोबत स्वप्न पहाण्याचं,
हात हातात घेण्याचं ।।
एकाने खचताच,
दुसऱ्याने धीर देण्याच ।
तुझं माझ नातं,
दिवा नी वातीच ।।
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नात असेच असावं
नातं असेच असावे
छान. वातीशिवाय दिवा नाही.
छान. वातीशिवाय दिवा नाही. दिव्याशिवाय , वात काय कामाची?
छान
छान