Submitted by अश्विनी के on 22 April, 2020 - 14:03
मध्यंतरी फेसबूकवर एका छायाचित्रकाराने प्रकाशित केलेला फोटो पाहिला होता. त्या छायाचित्रकाराची परवानगी घेवून त्याच्या रेफरन्सने हे डिजिटल पेंटिंग काढले आहे. सध्या work from home असल्याने दिवसभर समोर laptop असतोच. तेव्हा कंटाळा आल्यावर अधुनमधुन रेघोट्या काढत एकिकडे छंद पुरा करतेय.
हे चित्र Paint 3D मध्ये काढले आहे. कोर्या डिजिटल कॅनव्हासवर माऊसच्या मदतीने उपलब्ध ब्रश वापरून पक्ष्याची आऊटलाईन काढून रंग भरले आहेत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हायला! अमेझिंग!!! हा फोटो
हायला! अमेझिंग!!! हा फोटो नाही यावर विश्वासच बसत नाहिये.
खूपच छान काढलंय अश्विनी.
धन्यवाद अमित :स्मितः . आज
धन्यवाद अमित . आज बरेच दिवसांनी मायबोलीवर आले आणि समोर कंसराजची चित्रे दिसली. मग म्हटलं आपणही एखादं पोस्ट करू. कसं पोस्ट करायचं तेही विसरायला झालं होतं
सुरेखच.
सुरेखच.
सुरेखच.+१०१
सुरेखच.+१०१
सुरेख आहे... रंग फारच आकर्षक
सुरेख आहे... रंग फारच आकर्षक . तुम्हाला मिस् केले . आताशा येत नाही का तुम्ही. तुमचे अध्यात्मिक लेखन आणि प्रतिसाद आवडायचे. काळजी घ्या.
मस्तच झाले आहे चित्र! हा
मस्तच झाले आहे चित्र! हा बहुरंगी पक्षी ठाऊक नव्हता मला. गुगलून पाहिले
वाह केश्विनी!
वाह केश्विनी!
खूपच छान!
खूपच छान!
प्रत्यक्ष तो पक्षीच समोर आहे
प्रत्यक्ष तो पक्षीच समोर आहे इतके हुबेहुब जमलेय .. निव्वळ अप्रतिम !
अतिशय सुरेख
अतिशय सुरेख
सुरेख
सुरेख
मस्तच!! मी खूप पूर्वी (१५-२०
मस्तच!! मी खूप पूर्वी (१५-२० वर्षांपूर्वी) डिजिटल चित्र काढली होती. तेव्हा उजवा खांदा जो दुखायला लागला, तेव्हापासून मला माऊसची फार चीड येऊ लागली, जी अजूनपर्यंत गेली नाही. त्यामुळे मला विंडोजपेक्षा लिनक्स आवडू लागलं आणि कामासंबंधीची चित्रं काढायला LaTeX पेक्षा भारी काहीच नाही असं माझं ठाम मत झालय.
धन्यवाद सगळ्यांना
धन्यवाद सगळ्यांना
आताशा येत नाही का तुम्ही. >>> हो. नाही जमत आहे यायला हल्ली.
तुमचे अध्यात्मिक लेखन आणि प्रतिसाद आवडायचे. >>>> श्रीराम. इदम् न मम.
Bagz, मी फक्त विन्डोज वापरलंय आतापर्यंत
तुम्ही सर्व मायबोलीकरांनीच काळजी घ्या. घरी राहा. सुरक्षित राहा.
व्वा!! अप्रतिम!!
व्वा!! अप्रतिम!!
व्वाह
व्वाह
व्वा, अप्रतिम!!!
व्वा, अप्रतिम!!!
हायला! अमेझिंग!!! हा फोटो
हायला! अमेझिंग!!! हा फोटो नाही यावर विश्वासच बसत नाहिये.>>>>>> ++++१११११११ सुपर से उपर
अप्रतिम !
अप्रतिम !
मीं ' पेंट' मधे खूप चित्रं, व्यगचित्रं काढलीं आहेत व काढतोही आहे ( फार चांगली आहेत , असा अजिबात दावा नाहीं). चित्रासाठी सर्व बारकावे माऊस वापरून इतक्या सफाईने दाखवणं किती कठीण आहे हें म्हणूनच मीं समजूं शकतो. खरंच मन:पूर्वक अभिनंदन व शुभेच्छा !!
वावे, Sanjeev.B , TI, धनुडी
वावे, Sanjeev.B , TI, धनुडी आणि भाऊकाका... धन्यवाद. भाऊकाका, मी तुमच्या व्यंगचित्रांची फॅन आहे
खुप छान !!..
खुप छान !!..
फारच मस्त आहे अश्वे! अगदी कलर
फारच मस्त आहे अश्वे! अगदी कलर झेरॉक्स केलीये असं वाटतंय.
अजय चव्हाण आणि चिमण, धन्यवाद!
अजय चव्हाण आणि चिमण, धन्यवाद!
कलर झेरॉक्स
वाह हे खूपच सुंदर झालंय !
वाह हे खूपच सुंदर झालंय !
हे पेंटींग आहे यावर माझा तरी
हे पेंटींग आहे यावर माझा तरी विश्वास बसत नाही आहे .
सुरेखच.
हे पेंटींग आहे यावर माझा तरी
हे पेंटींग आहे यावर माझा तरी विश्वास बसत नाही आहे .
सुरेखच.
धन्यवाद वर्षा आणि किटटू21
धन्यवाद वर्षा आणि किटटू21
सुंदरच आहे.
सुंदरच आहे.
बापरे कसलं अशक्य सुंदर आहे हे
बापरे कसलं अशक्य सुंदर आहे हे
पेंटिंग
प्राचीन, आशुचँप , धन्यवाद!
प्राचीन, आशुचँप , धन्यवाद!
खूप छान. फोटोच वाटतो आहे.
खूप छान. फोटोच वाटतो आहे.
Pages