Submitted by अवल on 2 April, 2020 - 11:35
नमस्कार
आज मी माझा शिकाशिकवा हा ब्लॉग सर्वांसाठी खुला करते आहे. गेली सात वर्षे हा ब्लॉग सशुल्क होता. जगभरातील अनेक जणींनी याचा लाभही घेतला. अजूनही घेत आहेत.
आजच्या परिस्थितीत मला असा वाटल की आपणही काही करावं,. या द्रूष्टीने आज हा ब्लॉग मी ओपन टू ऑल करते आहे. आज पासून कोणीही या ब्लोगवरती जाऊन विणकाम शिकू शकेल. आशा आहे हा उपक्रम काहींना विरंगुळा देईल, सद्यस्थितीतील ताणतणावांना सामोरे जाताना हा छंद तुम्हाला मदतीचा ठरेल. शुभेच्छा !
https://shikashikava.blogspot.com/
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अवल,
अवल,
उत्तम उपक्रम! तुझ्या मनाचा मोठेपणा सगळ्यांनीच अनुकरण करावा असा आहे. खूप खूप धन्यवाद! _/\_
___/\___
___/\___
__/\__
__/\__
विणकामात गम्य नाही ना कोणती कला अंगी आहे पण आपला हेतू फार चांगला आहे त्याची ही पोच
अवल, खूप चांगला निर्णय. तू
अवल, खूप चांगला निर्णय. तू अतिशय उत्कृष्ट शिक्षिका आहेस त्यामुळे ब्लॉगचा अनेक जणींना फायदा होईल हे निश्चितच!!
उत्तम निर्णय
उत्तम निर्णय
_/\_
_/\_
धन्यवाद, माझ्यापासून सुरुवात
धन्यवाद, माझ्यापासून सुरुवात करते शिकायला, आता सुरु केले तर नातवंडांना एखाद-दुसरे स्वेटर तयार होईल .
हो तितकीच कला आणि चिकाटी आहे.
शेअर करते, खूप उपयोग होईल बर्याच जणांना .
धन्यवाद सर्वांना ___/\___
धन्यवाद सर्वांना ___/\___
आदिश्री, नक्की जमेल ग
खरंच छान. शुभेच्छा.
खरंच छान. शुभेच्छा.
परवाच रोज रोज जेवायला काय करूची आठवण आली होती
वेका
वेका
उत्कृष्ट!!!!
उत्कृष्ट!!!!
उत्तम निर्णय!
उत्तम निर्णय!
खूप छान निर्णय अवलं. तू
खूप छान निर्णय अवलं. तू जेव्हा ब्लॉग ओपन केलास तेव्हा मी मेम्बरशिप घेतली होती पण ऑफिस च्या धावपळीत वेळ न्हवता मिळालेला.
नंतर दहिसर ला तू आमच्यासाठी घेतलेले वर्कशॉप सुद्धा अटेंड केले होते. तू खरंच उत्कृष्ट शिक्षिका आहेस .
सध्या वर्क फ्रॉम होम चालू आहे त्यामुळे जमेल असे वाटत नाही . पण तुझ्याकडून नक्कीच शिकायचे आहे.
वर आदिश्री ने म्हटल्याप्रमाणे निदान नातवंडांसाठी तरी काही करता येईल.
छान
छान
Aval i m getting access
Aval i m getting access denied.
Aval i m getting access
Aval i m getting access denied. >> मला पण!
This blog is open to invited readers only
http://shikashikava.blogspot.com/ >> असे दिसतेय
खूप छान उपक्रम !
खूप छान उपक्रम !
अवल,
अवल,
उत्तम उपक्रम! तुझ्या मनाचा मोठेपणा सगळ्यांनीच अनुकरण करावा असा आहे. खूप खूप धन्यवाद! _/\_>>>+१
यप बदललाय ॲक्सेस
यप बदललाय ॲक्सेस
जरा विचित्र अनुभव आला।
ज्यांना ॲक्सेस हवाय मला इ मेल करा
arati.aval@gmail.com मग तुम्हाला फ्रि मधे ब्लॉगवर घेईन
धागा संपादनाची सोय बंद
धागा संपादनाची सोय बंद असल्याने मूळ धाग्यात बदल करता येत नाहीये
मेल केलाय अवल
मेल केलाय अवल
अवल तुझे अजुन काही ब्लोग्स
अवल तुझे अजुन काही ब्लोग्स होते ना? त्यन्च्याही लिन्क्स इथे देशील का?
साधना, विपु बघ ग
साधना, विपु बघ ग
मला विणकाम शिकावं वाटत आहे हे
मला विणकाम शिकावं वाटत आहे हे वाचून
मोस्ट वेलकम जाई
मोस्ट वेलकम जाई