Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29
आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.
या आधीची गाणी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे लॉजिक चुकीचे आहे 19
हे लॉजिक चुकीचे आहे 19 वर्षाच्या बाईला मुलगा असेल आणि एखादी 35 ची अनमॅरिड असेल तर :दिवा
राजेश खन्नाच्या दुष्मन मधलं
राजेश खन्नाच्या दुष्मन मधलं गाणं आहे बहुधा. लहानपणी नेहमी रेडिओवर लावायचे.
वा दाते रवा दा ! मी विचार करून करून अक्षरशः भंजाळलो होतो कि काय अर्थ असावा याचा !!
Submitted by पशुपत on 13 March, 2020 - 09:23
>>>वा दाते रवा दा ! मी विचार करून करून अक्षरशः भंजाळलो होतो कि काय अर्थ असावा याचा !!<<<<
सेम पिंच पशुपत...
Submitted by निरु on 13 March, 2020 - 18:24
वा दाते रवा दा ! मी विचार करून करून अक्षरशः भंजाळलो होतो कि काय अर्थ असावा याचा >>>
मी ही लहानपणी हे असंच ऐकलं होतं.
पण यात भंजाळण्या सारखं का वाटावं?
आपल्या दादाने सुचवलेल्या दातेंच्या रव्याचा शिरा, उपमा आवडणारे दादा पुढे त्याची तारीफ करू शकत नाहीत का?
Submitted by मानव पृथ्वीकर on 13 March, 2020 - 21:08
सूचना: २००० पेक्षा जास्त पोष्टी झाल्याने हा धागा बंद केलेला आहे. पुढिल चर्चा याठिकाणी चालू आहे...
https://www.maayboli.com/node/52599 >>>>> इथे करा पुढची चर्चा
Submitted by धनुडी on 13 March, 2020 - 21:32
ठीक आहे धनुडी , इथे चालू करत आहे.
निरू , ते अगदीच obvious आहे ना !!
मानव , आवडले तुमचे स्पष्टीकरण / अन्वयार्थ !!
लिंक ह्याच धाग्याची का दिलीये
लिंक ह्याच धाग्याची का दिलीये? नीट करा
विनिता... ही चर्चा (चुकून )
विनिता... ही चर्चा (चुकून ) जुन्या धाग्यावर चालू झाली.. मग तिथे नवीन धाग्याची लिंक दिली गेली....
आणि मग सगळे संभाषण इथे कॉपी/पेस्ट केले गेले म्हणुन self Link तयार झालीय...
"ऐ दिल मुझे बता दे, तू
"ऐ दिल मुझे बता दे, तू किस्किया गया है| वो कौन है दिवाकर, खाबो मचा गया है |"
हे मी पण दिवाकरच ऐकायचे.
हे मी पण दिवाकरच ऐकायचे.
कितीतरी लोकांचे कान
कितीतरी लोकांचे कान आपल्यासारखेच खराब आहेत वाचून बरे वाटले.
खरे तर गूगल येइपर्यंत असंख्य गाणी आपण चुकीचीच म्हणत होतो हा शोध लागला. आणि त्यासाठी केलेले भांडणं आठवून हसाय्ला येतेय. आणि सगळ्यांचे हिंदी सुद्धा अचाट असल्याने, आपण एकले तेच बरोबर पटवले सुद्धा होते भांडतना...
वरच्याच गाण्यात, दिवाकर मुलाचे नाव आहे म्हणून मुलगी असे म्हणतेय, आहे कि नाही पटण्यासारखे?
यारा तेरी यारी को मैने तो
यारा तेरी यारी को मैने तो बुरा माना......
समजायचेच नाही की असं का म्हणतोय........ एकीकडे तर फार तारीफ करताना...
ऐ दिल मुझे बता दे, तू
ऐ दिल मुझे बता दे, तू किस्किया गया है| वो कौन है दिवाकर, खाबो मचा गया है | >>>
नवीन धाग्याची लिंक द्या, मला
नवीन धाग्याची लिंक द्या, मला सापडत नाहीये
नवीन धागा नाहीये. तुम्ही
नवीन धागा नाहीये. तुम्ही शोधताय तो हाच धागा आहे.
पिया तू ,अब तो आजा
पिया तू ,अब तो आजा
शोला साबण बनके आके......
दो दिवाने शहर मे, रात मे या
दो दिवाने शहर मे, रात मे या दोपहर मे
साबुदाणा धुंडते हैं....
साबुदाणा
साबुदाणा
इब्तिदा-ए-इश्क़ में हम सारी
इब्तिदा-ए-इश्क़ में हम सारी रात जागे
हे भगवान. हा शब्द इब्तिदा-ए असा आहे हे मला काल कळले. मला वाटत होते "इश्क-दाई" असे काहीतरी असेल.
मुलाचा घरून डान्स क्लास सुरू
मुलाचा घरून डान्स क्लास सुरू असल्याने दररोज प्रॅक्टीसच्या निमित्ताने हे गाणं कानावर आदळतं पण या बम डीगी बम बम चे लिरिक्स कळतील तर शप्पथ
तु अखियां मिला के मेरे कोन आजा
इश्क दिया गल्ला तु करके वखाजा
तु गला हिल पाके वे तेरे उते मरदा
मेरे नैना तु आजा सोनिया … आ.. आ.. आ
पगला हारा धर दिपक आजा वा रा धर दिपक
असलं काहीबाही ऐकू येतं
ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे
ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे
दे देंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे
अस्मादिकांना जेव्हा दम या शब्दाचा हिंदी अर्थ माहीत नव्हता तेव्हाची गोष्ट!
>>>>>>>>>>>>>दो दिवाने शहर मे
>>>>>>>>>>>>>दो दिवाने शहर मे, रात मे या दोपहर मे
साबुदाणा धुंडते हैं....>>>>>>>>> हे अत्युच्च भारी वाटलं
सांग तू माझा चणा
सांग तू माझा चणा
अमिताभच्या अग्निपथ मधलं
अमिताभच्या अग्निपथ मधलं जुम्मा चुम्मा' हे गाणं मला music मूळे आवडत....माझ्या प्लेलिस्ट मध्ये आहे हे गाणं...
पण कविता कृष्णमूर्ती च pahil कडव जाम कळत नाही..कितीतरी वेळा ऐकलंय पण शेवटची ओळ काय आहे कळतच नाही...
जुम्मा चुम्मा हम मध्ये आहे
जुम्मा चुम्मा हम मध्ये आहे
अरे हो....खरच कि
अरे हो....खरच कि
माझा चणा - lol
माझा चणा - lol
ज़िंदगी हर कदम एक नई जंग है..
ज़िंदगी हर कदम एक नई जंग है गाण्यात...
मेरा सब कुछ तेरी देन है मेरे मणके में
सांग तू माझा चणा
सांग तू माझा चणा
ते माझाच "साजणा" अस हवं होत
चणा नंतर फुटाणा
मेरे प्यार की उमर हो निकली (?
मेरे प्यार की उमर हो निकली (?) सनम
'उसने जाना' की तारिफ मुंकिन
त्या आफरीन आफरीन गाण्यात 'उसने जाना' की तारिफ मुंकिन नहीं - असं ऐकू यायचं मला. वाटलं होतं की काहीतरी गडबड आहे.
उसने जाना बरोबर आहे...
उसने जाना बरोबर आहे...
उसने जाना बरोबर आहे...
उसने जाना बरोबर आहे...
ते हुस्न ए जाना की तारीफ़ मुमकीन नही असे आहे
Pages